Logo
Knowledge Resource Center/Library

Refine your search

Your search returned 565 results.

Not what you expected? Check for suggestions
341.
श्यामची आई by Sane, Sadashiv. Publication: Pune: Kanak books, 2024 . 178 p.: 21 cm Date: 2024 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

342. BOOKS
मीराँबाई की सम्पूर्ण पदावली by शर्मा, रामकिशोर_संपादक Publication: Ilahabad; Lokbharati Prakashan, 2016 . 253 p. : 20 cm Date: 2016 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

343.
मीराँबाई की सम्पूर्ण पदावली by शर्मा, रामकिशोर. Publication: Prayagraj: Lokbharati prakashan, 2022 . 253 p.: 21 cm Date: 2022 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (5),

344. BOOKS
345. BOOKS
भारतातील दलित समाज: सामूहिक विधिलिखिताच्या शोधात by थोरात, सुखदेव Publication: Los Anjelis : Sage bhasha publication, 2017 . xxi, 350 p.: , ‘भारतातील दलित समाज’ हे सुखदेव थोरात लिखित पुस्तक भारतातील दलितांची सद्यस्थिती मांडण्याबरोबरच त्यांच्या परिस्थितीतील बदलांचा आढावा घेते आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनाही सुचवते. दलितांचे सध्याचे देशातील स्थान आणि राज्यागणिक स्थान यांचा सविस्तर आढावा हे पुस्तक घेते. यासाठी मानवी विकास, सामाजिक आणि आर्थिक अशा विविध निर्देशांकांचा आधार घेते. मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी दलितांबरोबर कशा प्रकारे भेदभाव केला जातो याचाही सप्रमाण आणि सोदाहरण विवेचन या पुस्तकात मांडण्यात आले आहे. अशा प्रकारे दलितांचा सर्वांगीण अभ्यास देशात कदाचित पहिल्यांदाच झाला असेल. सामाजिक, सांस्कृतिक उत्थानाबरोबरच आर्थिक प्रगतीही महत्त्वाची असते आणि त्यातूनच राजकीय उत्कर्ष संभवतो हा संदेश या पुस्तकातून मिळत राहतो. संशोधक, विद्यार्थी, राजकारणी, समाजसेवक, गरिबी आणि सामाजिक दुर्लक्ष या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकते. 21 cm. Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

346. BOOKS
सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा by शर्मा, सिद्धार्थ Publication: Los angelis: SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 328 p. : , अनेकजण स्वप्न पाहतात, पण त्यातले मोजकेच लोक ते पुरे करण्यासाठी धडपडतात आणि आयुष्यभर त्याचा ध्यास घेतात. काही लोक आयुष्यात मोठमोठी स्वप्ने जरूर पाहतात, पण दुर्दैवाने आळशीपणा, निष्क्रियता, भीती, अपयश किंवा इतरांच्या दबावापायी ते आपली स्वप्ने जगायचे थांबवतात. ‘सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा’ हे पुस्तक पुरवते अत्यंत परिणामकारक आणि अत्याधुनिक स्ट्रॅटेजीज्, अशा व्यक्तींसाठी ज्यांना ध्यासातूनच जीवन साकारायचे आहे आणि मनासारखे जगून पैसे कमवायचे आहेत! अमाप संपत्ती आणि काठोकाठ भावनिक समाधान ही दोन्ही ध्येये वेगाने गाठायची असतील तर त्यासाठी “उत्कट ध्यासा”चा मार्ग धरावाच लागेल. आपल्या व्यावसायिक जीवनाचे व्यवस्थापन आपण कसे करावे, आर्थिक स्वातंत्र्य कसे प्राप्त करावे आणि एक परिपूर्ण आयुष्य कसे जगावे, याचा खोलवर विचार देणारे असे हे पुस्तक आहे. कामाच्या वर्तमान परिस्थितीचा आणि आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता असलेला असा हा वेध असून त्याचा लाभ सर्व वाचकांना निश्चितच मिळेल. 23 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

347.
सम्पूर्ण चाणक्य नीती मूळ श्लोकांची अर्थासहित व्याख्या by शर्मा, विश्वामित्र Publication: New Delhi : Manoj Pablication, 2022 . 184 p.: 21 cm Date: 2022 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

348.
विसाव्या शतकातील महाराष्ट्र : खंड सहावा 1948-1960 by Phadake, Y. D. Publication: Pune: Mauj Prakashan, 2007 . 268 p.: 23 cm Date: 2007 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [954.79204 PHA] (1),

349. BOOKS
भारतातील सामाजिक चळवळी : एक साहित्यीक परामर्श by शाह, घनश्याम Publication: Los Anjelis : Sage bhasha Publishers, 2017 . 288 p. : , ‘भारतातील सामाजिक चळवळी’ या विचारप्रवर्तक अशा पुस्तकाची ही संशोधित आणि सुधारित आवृत्ती आहे. या पुस्तकात शेतकरी, आदिवासी, दलित, मागासवर्गीय, महिला, विद्यार्थी, मध्यमवर्गीय, कामगार, मानवाधिकार आणि पर्यावरण अशा नऊ विषयांशी संबंधित चळवळींचा साक्षेपी आढावा घेण्यात आला आहे. सामाजिक चळवळी सहसा असंघटित असल्या, तरी काहीतरी सामूहिक राजकीय भूमिका घेऊन राजकीय आणि/किंवा सामाजिक बदलांसाठी सतत प्रयत्नशील असतात. भारतात अशा चळवळींची परंपरा कित्येक शतकांची असली, तरी त्यांचा सखोल अभ्यास अलीकडेच सुरू झालेला दिसतो. भारतात १८५७पासून सुरू झालेल्या सामाजिक चळवळींशी संबंधित साहित्याची समीक्षा आणि विश्लेषण हे पुस्तक करते. आधुनिक भारतातील सामाजिक चळवळींची तर्कशुद्ध वर्गवारी करण्याच्या उद्देशाने घनश्याम शाह यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे कौतुक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांनी केले आहे. सामाजिक चळवळींविषयी असणाऱ्या अभ्यासक्रमांमध्येही हे पुस्तक एक पाठ्यपुस्तक म्हणून उपयुक्त ठरते. 25 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

350.
अनुसंधान प्राविधि सिद्धांत और प्रक्रिया by गणेशन, एस.एन. Publication: New delhi: Lokbharti Prakashan, 2019 . 186 p.: 21 cm Date: 2019 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

351. BOOKS
गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती: विद्यार्थ्यांना संशोधन-प्रक्रियेत गुंतवणे by हेस-बिबर, शार्लीन नॅगी Publication: Los Angelis : SAGE Publications India Pvt. Ltd., 2017 . 376 p. : , गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती या पुस्तकाच्या ३ऱ्या आवृत्तीचा उद्देश तोच आहे... विद्यार्थी आणि शिक्षकांना संशोधनासाठी गुणात्मक पद्धतींचे वापरात असलेले नमुने उपलब्ध करून देणे. या विषयाच्या इतर पुस्तकात आणि यात फरक हा आहे की हे पुस्तक खास प्रश्नाला कुठल्याही पद्धतीशी जोडून, केंद्रस्थानी ठेवते. संशोधनाचा विशेष प्रश्न आणि त्याचे उत्तर देण्यासाठी निवडलेली पद्धत किंवा पद्धतींचा संच यांच्यामध्ये ‘घट्ट दुवा’ असण्यावर यात जोर दिला आहे. संशोधन अभ्यास, उतारे, वैयक्तिक अनुभवाचे दाखले यांचा अंतर्भाव केल्यामुळे प्रत्येक प्रकरणात सुसंगत आणि रोचक उदाहरणे आढळतात. गुणात्मक कार्यपद्धती अभ्यासण्यासाठी विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचावेच लागेल. विद्यार्थ्यांना खरोखरच ते स्वतःहून वाचायला आवडेल. कारण उदाहरणांच्या माध्यमातून विषय समजावून घेणे त्यांना अधिक सोपे जाईल. गुणात्मक संशोधनाच्या प्रत्येक पैलूचा आढावा हे पुस्तक अतिशय प्रवाही भाषेतून घेते. बहुतेक संशोधकांना प्रत्यक्ष फील्डवर ज्या अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यांविषयी उपयुक्त माहिती पुस्तकात आहे. 25 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

352.
353. BOOKS
विकासाचे अर्थशास्त्र: सर्व समावेशक वृद्धीच्या दिशेने by नक्वी, सय्यद नवाब हैदर Publication: Los Angelis: Sage Publishers, 2018 . 292 p. : , हे नवीन पाठ्यपुस्तक विकास आणि समावेशक वृद्धीच्या मूलतत्त्वांची चिकित्सक दृष्टिकोनातून चर्चा करते. त्याचबरोबर विकास, वृद्धी, समता, गरिबी यांच्यातील तरल संबंधांवषयी वेगळी भूमिका मांडते. विकासाचे अर्थशास्त्र : सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने हे पुस्तक अशी भूमिका मांडते, की वृद्धी, उत्पन्नाचे वितरण आणि गरिबी निर्मूलनावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्याऐवजी विकास धोरणांचे मूलभूत उद्दिष्ट सर्वसमावेशक वृद्धी हे असले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यांकडे हे पुस्तक तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहते, तसेच विकसनशील देशांनी राबवलेल्या यशस्वी आणि अयशस्वी धोरणांचा धांडोळा घेऊन त्यांचे विश्लेषण करते. हे पुस्तक अनेक दशकांतील संशोधनाचा आणि धोरण निश्चिती व अंमलबजावणीतील अनेक वर्षांच्या अनुभवाचा परिपाक आहे. विकसनशील देशांच्या विकासाची मांडणी करण्यासाठी लेखक विकास क्रांतीचे मूळ आणि प्रगती, उदारमतवादी प्रारूप आणि मानवी विकासाच्या माध्यमातून सर्वसमावेशक वृद्धी यांचा लेखाजोखा सादर करतो. 25 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

354.
शिवकालीन महाराष्ट्र: महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास by Bhave, V. K. Publication: Pune: Varda prakashan, 2024 . 384 p.: , कै. वा. कृ. भावे. (1885 ते 1963) 1930 ते 40च्या दरम्यान 8 वर्ष 'केसरी'चे संपादक होते. त्यांनी अनेक वर्ष सखोल अभ्यास करून 'मुसलमानपूर्व महाराष्ट्र' खंड 1 व 2, 'शिवकालीन महाराष्ट्र' व 'पेशवेकालीन महाराष्ट्र' अशा चार पुस्तकांमधून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास सिद्ध केला. यासाठी त्यांनी अभ्यासिलेल्या संदर्भग्रंथांची यादी खूप मोठी आहे. त्या यादीवरून त्यांच्या मेहेनतीची कल्पना येते. त्यांनी 'शातवाहन' घराण्यापासून सुरुवात करून चौथ्या पुस्तकात 18व्या शतकाच्या अखेरपर्यंत हा इतिहास आणून सोडलेला आहे. या चार पुस्तकांना 19व्या व 20व्या शतकाचा सामाजिक इतिहास जोडल्यास 'महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास' परिपूर्ण होईल. सामान्य माणसाला राजकीय इतिहासाची व त्यातील घडामोडींची माहिती फारशी आवडत नाही. परंतु इतिहासकाळात 'सामाजिक स्थित्यंतरे कशी घडत गेली?' याविषयी त्याला कुतुहल असते. 'राजवटी येतात व जातात' परंतु समाजाचा प्रवाह मात्र अखंड वाहत असतो. समाजाची जडणघडण या सामाजिक इतिहासातूनच समजत असते. म्हणून सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या सामाजिक इतिहासाच्या अभ्यासाची जरूर आहे. पण नेमका हा सामाजिक इतिहासच दुर्लक्षित राहिला आहे. हा इतिहास खूप मनोरंजकही आहे. 'मुसलमानपूर्व महाराष्ट्रा' मध्ये महाराष्ट्रातील मंदिरे, धर्मपंथ, ज्ञानोपासना, कलाकौशल्य यांची माहिती मिळते. 'शिवकालीन महाराष्ट्रा'मध्ये स्वराज्याचा कारभार, चलन, शिक्षण अशा अनेक विषयांची माहिती मिळते आणि शिवकालीन समाज कसा असेल याचे जिवंत चित्र तुमच्या डोळ्यांसमोर उभे राहते. 'पेशवेकालीन महाराष्ट्र' हा तर अपूर्वच ग्रंथ आहे. या काळातील माहितीही मोठ्या प्रमाणात मिळते. पाणीपुरवठा, ज्योतिष, गायन, व्यापार, जमीन महसूल, लष्कर अशा अनेक अंगांनी 'पेशवेकालीन महाराष्ट्राचा' अभ्यास वा. कृ. भावे यांनी केला आहे. पेशवाईमध्ये पालखी बाळगण्याचा परवाना किंवा सनद सरकारकडून मिळत असे. त्याप्रमाणेच 'घड्याळ बाळगण्या'चीही 'सनद' सरकारातून घ्यावी लागत असे. अशा मजेदार हकिकतीही यात आढळतील. पेशवाईत 'गणेशोत्सव' वगैरे सण कसे साजरे केले जात. समाजातील अन्य समजुती दास-दासी ग्रामव्यवस्था, सत्पुरुषांची समाजसेवा, जातींचे हक्कसंबंध अशा अनेक विषयांवर वा. कृ. भाव्यांनी सखोल विवेचन केले आहे. ही अलीकडे दुर्मिळ झालेली पुस्तके म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवाच आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा हा परिश्रमपूर्वक केलेला अभ्यास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचावा या हेतूने हे पुनर्मुद्रण 'वरदा प्रकाशना'ने हाती घेतले. 23 cm Date: 2024 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

355.
कवितेतून गाण्याकडे by महानोर, ना. धों. Publication: Pune: Popular Prakashan, 2017 Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

356.
ढगांआडचे चांदणे by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१६ . 120 p. : 19 cm Date: २०१६ Availability: Items available: (), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.4637 KHA] (1),

357.
नेणिवेची अक्षरे by खरे, संदीप. Publication: Pune: Continental prakashan, 2013 . 96 p.: 15 cm Date: 2013 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 153 [894 KHA] (1),

358. BOOKS
जांभळाचे दिवस by माडगूळकर, व्यं. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस ; २०१७, , जांभळाचे दिवस हा प्रसिद्ध कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचा कथासंग्रह वेगवेगळ्या ललित कथांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्त्री रुपंना वाचकांच्या भेटीला आणतो. ग्रामीण आणि शहरी भागातील ही स्त्री रुपे वाचकांना नक्कीच भावतील Date: २०१७, Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.46371 MAD] (1),

359.
प्रीतीचा शोध by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2016 . 94 : 18 cm Date: 2016 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.46371 KHA] (1),

360.
जनसम्पर्क के विविध आयाम by Shreevastava, P. Publication: New Delhi: Lokbharati prakashan, 2018 . 145 p.: 21 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (5),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha