Logo
Knowledge Resource Center/Library

Refine your search

Your search returned 227 results.

Not what you expected? Check for suggestions
41. BOOKS
फुले आणि दगड by खांडेकर, वि. स. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 116 p. : 23 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks (1),

42.
सुगम मराठी व्याकरण व लेखन शब्दरत्न भाग- २ by वाळिंबे, मो. रा. Publication: Pune: Nitin prakashan, 2023 . 311 p.: 23 cm Date: 2023 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

43.
सुगम मराठी व्याकरण व लेखन शब्दरत्न भाग- १ by वाळिंबे, मो. रा. Publication: Pune: Nitin prakashan, 2023 . 408 p.: 23 cm Date: 2023 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

44. BOOKS
आपला पीएचडी प्रबंध कसा प्रकाशित करावा by कारो, सारा Publication: Los Anjelis : Sage Publishers, 2018 . 136 p. : , आपला पीएचडी प्रबंध कसा प्रकाशित करावा हे पुस्तक विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन प्रकाशित करण्यासाठी आवश्यक असे पहिले समग्र आणि खात्रीशीर मार्गदर्शक पुस्तक आहे. मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रांच्या विशाल आवाक्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या शिक्षक-मार्गदर्शकांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. अनेक बाबतींमध्ये हे पुस्तक व्यावहारिक माहितीचे आणि मार्गदर्शनाचे भांडार ठरते. उदा. प्रकाशकाची निवड, प्रबंधात सुधारणा, प्रस्तावाची मांडणी करणे, परीक्षणास तोंड देणे, कराराची बोलणी करणे, प्रकाशनाच्या विपणन विभागाबरोबर काम करणे आदि महत्त्वाच्या बाबींची माहिती विद्यार्थ्यांना असतेच, असे नाही. या पुस्तकाची प्रत प्रत्येक पीएचडी इच्छुकाने डॉक्टरेटची नोंदणी करण्यापूर्वी खरेदी केली पाहिजे, नंतर नव्हे! तरुण संशोधकांना ज्याचे सर्वाधिक दडपण येते अशा प्रक्रियांसंबंधी अत्यंत उपयुक्त ठरेल असे व्यावहारिक मार्गदर्शनपर लेखन सारा कारो यांनी केले आहे. त्यांच्या नर्मविनोदी शैलीच्या मांडणीमुळे अडचणी, समस्यांवर मात करणे या संशोधकांना सोपे जाते. 25 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

45.
माझा समुद्र शोध by कार्लेकर, श्रीकांत. Publication: Pune: Dimond publication, 2006 . 100 p.: 18 cm Date: 2006 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [894 KAR] (1),

46.
चालू घडामोडी वार्षिकी २०२३ by भराटे, राजेश Publication: sai publication . 416 p.: Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

47. BOOKS
नवरा म्हणावा आपुला by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 100 p. : , आयुष्यात काही प्रसंग आपल्यावर आघात करतात. एकट्यानंच ते सोसून पुन्हा नव्या उमेदीनं उभं राहायचं असतं. त्या एकल्या प्रवासाच्या या व्यथा ... या तुमच्या आमच्या कथा. दैनंदिन जीवनातील हे कवडसे. यात मोठे संघर्ष नाहीत हीच त्यांची व्यथा. मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटे-छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो; पण पुन्हा सावरतो. तो शीणवटा कुणाला कळत नाही, सावरणंही समजत नाही! नव्या उमेदीनं, मागं पाहत-पाहत प्रवास चालू असतो; ठेवावा लागतो. त्या वाटेवरच्या व्यथा! त्यांच्या या कथा. तुमच्या आणि माझ्याही!!! 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

48. BOOKS
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे by देशपांडे, पद्मभूषण. Publication: मुंबई: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, २०१६ . 144 p.: 18 cm Date: २०१६ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 32 shelf 156 [893.020 DES] (1),

49.
50. BOOKS
जावे त्यांच्या देशा by देशपांडे, पु. ल. Publication: Pune: Shrividya Prakashan, 2017 . 225 p. : 21 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

51.
श्री शिवछत्रपतींचे चरित्र : कृष्णजी अनंत सभासदकृत by Bhagat, D. Publication: Pune: Vidya prakashan, 2023 . 272 p.: 21 cm Date: 2023 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

52.
कबीर ग्रंथावली by दास, शामसुंदर. Publication: New delhi: Prakashan sansthan, 2021 . 325 p.: 23 cm Date: 2021 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

53. BOOKS
श्री रामकृष्ण : संक्षिप्त चरित्र आणि उपदेश by सहस्रबुद्धे, प्र. ग. Publication: नागपूर: रामकृष्ण मठ, 2018 . 131 p. : 21 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 32 shelf 157 [894 SAH] (1),

54.
खाना खज़ाना : भारतीय व्यंजनों का उत्सव by कपूर, संजीव. Publication: New Delhi: Manjul Publishing House, 2006 . 139 p. : 25 cm Date: 2006 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

55. BOOKS
56.
57.
छोटा जवान by माडगूळकर, व्यं. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१३ Date: २०१३ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

58.
फीचर लेखन: स्वरूप व संकल्पना by Varma, G. P. Publication: Kanpur: Vikas prakashan, 2021 . 135 p.: 21 cm Date: 2021 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.464 VAR] (5),

59.
जीवन कला by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 84 p.: , ‘हे यमुनेचं पाणी आणि हा ताजमहाल! जीवन आणि कला! जीवनाचं हृदय हेच कलेचं कोंदण! काठावरल्या ताजमहालापेक्षा हा पाण्यातला ताजमहालच अधिक सुरेख दिसत आहे, होय ना?’ 18 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.46371 KHA] (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

60.
विचार करा आणि श्रीमंत व्हा by हिल, नेपोलियन. Publication: Pune: Manjul Publication, 2022 . 252 p.: , या पुस्तकात पैसा मिळविण्याची अशी रहस्य दडलेली आहेत जी तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतील. 'विचार करा आणि श्रीमंत व्हा' हे पुस्तक लेखकाच्या 'लॉ ऑफ सक्सेस' या प्रसिद्ध पुस्तकावर आधारीत आहे आणि यात अमाप संपदाधारी प्रसिद्ध आणि यशस्वी लोकांच्या यशस्वितेचं रहस्य उलगडून दाखविलं गेलं आहे. यशस्वितेचा 'ऍण्ड्रयू कारनेजी फार्मुला' या पुस्तकामागील खरी प्रेरणा आहे. कारनेजी यांनी ज्या युवकांना हे रहस्य शिकवलं ते सगळेजण श्रीमंत झाले आणि याप्रमाणे कारनेजी यांनी आपल्या फॉर्म्युल्याची शक्ती सिद्ध करुन दाखवली. हे पुस्तक आपल्याला ते रहस्य तर शिकवेलंच पण त्याचबरोबर त्यांच्यासारख्या अन्य महान लोकांची रहस्यही उलगडून शिकवेल. हे पुस्तक आपल्याला फक्त काय करायचं आहे एवढंच न सांगता ते कसं करायचं ते देखील शिकवेल. जर आपण यात वर्णन केलेली मूलभूत तंत्र शिकाल व त्यांची अंमलबजावणी पण कराल तर आपण खर्‍या आणि दीर्घकालीन यशस्वितेच्या रहस्याचे अनुकरण करण्यात निष्णात व्हाल. आणि मग जीवनात आपण जे इच्छिता ते सर्वकाही आपल्याला मिळू शकेल. 23 cm Date: 2022 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha