Logo
Knowledge Resource Center/Library

Refine your search

Your search returned 171 results.

Not what you expected? Check for suggestions
41. BOOKS
लेट्स किल गांधी by गांधी, तुषार Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2012 . 820 p. : 21 cm Date: 2012 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.4637 GAN] (1),

42.
अश्रू आणि हास्य by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१६ Date: २०१६ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

43.
संगीत रंकाचे राज्य by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१४ Date: २०१४ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

44.
गोष्ट हातातली होती by काळे, व. पु. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१८ Date: २०१८ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

45. BOOKS
सांगे वडिलांची कीर्ती by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 96 p. : , व.पु. काळे हे महाराष्ट्राला एक कथालेखक आणि कथाकथनकार म्हणून सुपरिचित आहेत. व.पु.ंचे वडील पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचं रूढ अर्थाने चरित्र म्हणता येईल अशा पद्धतीने वपुंनी चरित्र लिहिलं नसलं तरी वडिलांना केंद्रस्थानी ठेवून अंत:करणपूर्वक लिहिलेलं पुस्तक आहे, ’वपु सांगे वडिलांची कीर्ती.’ वपुंचे वडील उत्कृष्ट नेपथ्यकार होते. नाटक आणि चित्रपटांसाठी पडदे रंगवणं हे त्यांचं काम. वपुंची आई (वपु आणि त्यांची बहीण आईला ताई म्हणत), त्यांची मोठी बहीण सिंधूताई आणि वपु स्वत: असं हे चौकोनी कुटुंब. वपु आणि सिंधूताई वडिलांना ’अण्णा’ असं संबोधत. अण्णा मुंबईला व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिरमध्ये नोकरी करत. मुंबईला मित्राच्या घरी ते राहत. कुटुंब मात्र पुण्याला होतं. महिन्या दोन महिन्यांनी दोन दिवस रजा घेऊन किंवा एखाद्या शनिवार-रविवारी ते पुण्याला येत. त्यावेळेला वपु आणि त्यांची बहीण शाळकरी वयात होते. नंतर त्यांच्या वडिलांनी मुंबईच्या एका चाळीत घर घेतलं आणि वपु, सिंधूताई व ताई मुंबईला रवाना झाले. आता सगळं कुटुंब एका ठिकाणी राहू लागलं. वपु अणणांबद्दल सांगताना कधी वर्तमानात असतात, तर कधी भूतकाळात जातात; मात्र अण्णांच्या जीवनातील घटना-प्रसंगांचं वर्णन करण्यापेक्षा अण्णांची स्वभाववैशिष्ट्यं सांगण्याकडे त्यांचा कल दिसतो. नेपथ्याचं काम अण्णा किती तन्मयतेने आणि कुशलतेने करत याबद्दल ते सांगतात. तसेच एक वडील म्हणून त्यांचं आपल्याशी कसं नातं होतं, हेही सांगतात. मिश्किलपणा, काहीसा हळवेपणा, ओढठास्तीच्या आर्थिक परिस्थितीतही त्यांचं आनंदी राहणं, काटकसरीपणा, कष्टाळूपणा, वक्तशीरपणा, कधीही कोणाबद्दलही तक्रार करायची नाही किंवा केलीच तर ती वेगळ्या पद्धतीने करायची . त्यांची स्वभाववैशिष्ट्ये वपु नोंदवतात. अण्णा केवळ नेपथ्यकारच नव्हते तर ते लेखनही करायचे, मंगलाष्टकं रचायचे. वेगवेगळे अल्बम्स करायचा छंद त्यांना होता. वपुंच्या काही कथांची शीर्षकंही अण्णांनी सुचवली आहेत. ते रोजनिशी लिहित. त्यांच्या नेपथ्यातील बारकावे, जिवंतपणा आणि कुशलता दर्शवणारे काही प्रसंग वपुंनी सांगितले आहेत. ललितकलादर्शसाठी अण्णांनी केलेल्या कामाचा उल्लेख आणि त्यांचा त्या संस्थेशी असलेला ऋणानुबंध याबद्दलही वपुंनी लिहिले होते. राजकमल आणि ललितकलादर्श या दोन्ही संस्थांच्या यशस्वितेमध्ये अण्णांचंही योगदान महत्त्वाचं होतं; पण त्या संस्थांनी अण्णांची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही; उलट व्ही. शांताराम आणि भालचंद्र पेंढारकर यांनी अण्णांच्या बाबतीत जी अनास्था दाखवली त्याबाबतची नाराजी वपुंनी व्यक्त केली आहे. 21cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

46. BOOKS
दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2017 . 128 p. : 21 cm. Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.4637 KHA] (1),

47.
कालची स्वप्ने by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१७ Date: २०१७ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

48.
सावली उन्हाची by देसाई, रणजीत. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस Availability: No items available:

49.
ब्लॅक लिस्ट by थॉर, ब्रैड Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस 2018 Date: 2018 Availability: No items available:

50.
तिसरा प्रहर by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2017 . 70 p.: , तिसरा प्रहर' ह आयुष्याचे यथार्थ दर्शन करून देणारा आरसा आहे. दिवसाच्या तिसर-या प्रहरी मनुष्य जर क्षणभर अंतर्मुख झाला. तर पूर आलेल्या नदीतून पोहण्याच्या भावनांचं, विशेषत: अर्धेअधिक अंतर तोडल्यावर त्या पोहोणा-याच्या मनात येना-या विचारांचा कल्लोळ आपल्याही ह्रदयामध्ये प्रतिध्वनित होत आहे. तिस-या प्रहरमध्ये आपली चाल मंदावलेली असते. यौवनातील स्वप्ने वितळून जातात. म्हणजेच आपल्याला तिस-या प्रहरमध्ये निष्क्रीय व निराश वाटू लागते. विषयांची विविधता आणि शैलीची भिन्न भिन्न वैशिष्ठ्ये असे खांडेकरांच्या लघुनिबंधाबाबत म्हणता येईल. खेळकर, कल्पकता, नाजूक जिव्हाळा, आणि मार्मिक विचारदर्शन हे लघुनिबंधाचे प्रमुख गुण आहेत. लघुनिबंध ह वैचित्र्यपूर्ण व्यक्तित्वाचा, विकसित रसिकतेचा आणि अनुभवसंपन्न आत्म्याचा अधिकार आहे.असे वि.स. खांडेकरांना वाटते. 18 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.46371 KHA] (1),

51.
अदम्य जिद्द by कलाम, ए. पी. जे. अब्दुल | सुप्रिया वकील Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१८ Date: २०१८ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

52.
सूर्य कमळे by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2015 . 110 p.: 18 cm Date: 2015 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.46371 KHA] (1),

53.
हिरवा चाफा by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2018 . 206 p.: 18 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.46371 KHA] (1),

54.
पहिली लाट by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१५ Date: २०१५ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

55.
पहिले पान by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१७ Date: २०१७ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.46371 KHA] (1),

56.
रिटर्न ऑफ या किंग by डॅलरिम्पल, विल्यम Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस 2018 Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks (1),

57. BOOKS
फ्रिडम ऍट मिडनाईट by लॅपीए, डॉमिनिक Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2017 . 408 p. : 21 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.4637 MOR] (1),

58.
स्त्री आणि पुरुष by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१५ Date: २०१५ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

59.
स्वप्न आणि सत्य by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१७ Date: २०१७ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

60. BOOKS
दुनिया तुला विसरेल by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 68 p. : , नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो अम्ही, गेलो अम्ही भगवन्, तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो अम्ही शायरी अर्पून गेलो, माझे जणू सर्वस्व ती दुनिया तुला विसरेल भगवन्, ना अम्हा विसरेल ती – वा.वा.नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो अम्ही, गेलो अम्ही भगवन्, तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो अम्ही शायरी अर्पून गेलो, माझे जणू सर्वस्व ती दुनिया तुला विसरेल भगवन्, ना अम्हा विसरेल ती – वा.वा.नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो अम्ही, गेलो अम्ही भगवन्, तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो अम्ही शायरी अर्पून गेलो, माझे जणू सर्वस्व ती दुनिया तुला विसरेल भगवन्, ना अम्हा विसरेल ती – वा.वा. 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha