|
|
41.
|
|
संशोधन पद्धती:
नवोदितांकरिता क्रमवार मार्गदर्शक
by कुमार, रणजीत
Publication:
Los Angelis :
SAGE Publications India Pvt. Ltd.,
2018
. 468 p. :
, सामाजिक शास्त्रांमधील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांनी संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन प्रकल्पांवर काम करण्यास सिद्ध होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे, रणजित कुमार लिखित ‘संशोधन पद्धती: नवोदितांकरिता क्रमवार मार्गदर्शक’!
संशोधन किंवा संशोधन पद्धतीचा कोणताही अनुभव नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक खास लिहिले गेले आहे. सामाजिक शास्त्र विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, ज्यांना संशोधनात रस आहे, त्यांना हे पुस्तक तंत्रे आणि उदाहरणे यशस्वीरित्या पुरवते. या नवीन आवृत्तीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमधील तफावत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दोन्ही पद्धतींमधील शंकानिरसन आठ पायऱ्यांमध्ये करण्यात आले आहे. प्रचलित संख्यात्मक संशोधन पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासाबरोबरच या सुधारित आवृत्तीमध्ये गुणात्मक संशोधन पद्धतीच्या सविस्तर अभ्यासाचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्वच प्रकरणांमध्ये प्रतिसादात्मक प्रश्न या पूर्णपणे नूतन अभ्यासतंत्राचा अंतर्भाव करण्यात आला आहे. संशोधनासारखा गंभीर विषय लेखकाने सुगम आणि सुलभ पद्धतीने मांडला आहे.
25 cm.
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
42.
|
|
केशराचा मळा:
ना. सी. फडके लिखित साहित्याचा मागोवा
by फडके, ना. सी.
Publication:
Los Angelis:
SAGE Publications India Pvt. Ltd.,
2018
. 180 p. :
, ना.सी.फडके लिखित साहित्याचा मागोवा.जुन्या पिढीतील वाचकांना ‘नासीं’च्या आठवणींना उजाळा मिळावा मिळावा आणि नव्या पिढीला ‘नासीं’च्या लेखनपैलूंची ओळख व्हावी याकरिता हे आम्हा सर्वांचे ‘केशरफुल’
23 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
43.
|
|
सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा
by शर्मा, सिद्धार्थ
Publication:
Los angelis:
SAGE Publications India Pvt. Ltd.,
2018
. 328 p. :
, अनेकजण स्वप्न पाहतात, पण त्यातले मोजकेच लोक ते पुरे करण्यासाठी धडपडतात आणि आयुष्यभर त्याचा ध्यास घेतात. काही लोक आयुष्यात मोठमोठी स्वप्ने जरूर पाहतात, पण दुर्दैवाने आळशीपणा, निष्क्रियता, भीती, अपयश किंवा इतरांच्या दबावापायी ते आपली स्वप्ने जगायचे थांबवतात.
‘सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा’ हे पुस्तक पुरवते अत्यंत परिणामकारक आणि अत्याधुनिक स्ट्रॅटेजीज्, अशा व्यक्तींसाठी ज्यांना ध्यासातूनच जीवन साकारायचे आहे आणि मनासारखे जगून पैसे कमवायचे आहेत!
अमाप संपत्ती आणि काठोकाठ भावनिक समाधान ही दोन्ही ध्येये वेगाने गाठायची असतील तर त्यासाठी “उत्कट ध्यासा”चा मार्ग धरावाच लागेल. आपल्या व्यावसायिक जीवनाचे व्यवस्थापन आपण कसे करावे, आर्थिक स्वातंत्र्य कसे प्राप्त करावे आणि एक परिपूर्ण आयुष्य कसे जगावे, याचा खोलवर विचार देणारे असे हे पुस्तक आहे. कामाच्या वर्तमान परिस्थितीचा आणि आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता असलेला असा हा वेध असून त्याचा लाभ सर्व वाचकांना निश्चितच मिळेल.
23 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
44.
|
|
गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती:
विद्यार्थ्यांना संशोधन-प्रक्रियेत गुंतवणे
by हेस-बिबर, शार्लीन नॅगी
Publication:
Los Angelis :
SAGE Publications India Pvt. Ltd.,
2017
. 376 p. :
, गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती या पुस्तकाच्या ३ऱ्या आवृत्तीचा उद्देश तोच आहे... विद्यार्थी आणि शिक्षकांना संशोधनासाठी गुणात्मक पद्धतींचे वापरात असलेले नमुने उपलब्ध करून देणे. या विषयाच्या इतर पुस्तकात आणि यात फरक हा आहे की हे पुस्तक खास प्रश्नाला कुठल्याही पद्धतीशी जोडून, केंद्रस्थानी ठेवते. संशोधनाचा विशेष प्रश्न आणि त्याचे उत्तर देण्यासाठी निवडलेली पद्धत किंवा पद्धतींचा संच यांच्यामध्ये ‘घट्ट दुवा’ असण्यावर यात जोर दिला आहे. संशोधन अभ्यास, उतारे, वैयक्तिक अनुभवाचे दाखले यांचा अंतर्भाव केल्यामुळे प्रत्येक प्रकरणात सुसंगत आणि रोचक उदाहरणे आढळतात. गुणात्मक कार्यपद्धती अभ्यासण्यासाठी विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचावेच लागेल. विद्यार्थ्यांना खरोखरच ते स्वतःहून वाचायला आवडेल. कारण उदाहरणांच्या माध्यमातून विषय समजावून घेणे त्यांना अधिक सोपे जाईल.
गुणात्मक संशोधनाच्या प्रत्येक पैलूचा आढावा हे पुस्तक अतिशय प्रवाही भाषेतून घेते. बहुतेक संशोधकांना प्रत्यक्ष फील्डवर ज्या अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यांविषयी उपयुक्त माहिती पुस्तकात आहे.
25 cm
Date:
2017
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
45.
|
|
देहबोली:
व्यावसायिकांना मार्गदर्शन
by लेविस, हेडविग
Publication:
Los angelis:
SAGE Publications India Pvt. Ltd.
2018
. 292 p.:
, सध्याच्या स्पर्धेच्या युगात देहबोलीवरील नियंत्रण हे एक अत्यावश्यक कौशल्य बनले आहे. अधिकारी वर्ग, मनोरंजन व्यावसायिक, राजकारणी, सेलेब्रिटी यांना यशोशिखरावर नेते ती त्यांची देहबोलीच! आजच्या युगात देहबोली हा तसा अगदी परिचित शब्द आहे. स्वतंत्र व्यावसायिक, नाटक आणि चित्रपट कलावंत, मैदानांवर कामगिरी करणारे खेळाडू, राजकारणी व्यक्ती, टीव्ही कार्यक्रमांचे सूत्रधार, रँपवर चालणाऱ्या मॉडेल्स, व्याख्याते, सादरकर्ते या सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग म्हणजे देहबोली.
हेडविग लेविस यांचे ‘देहबोली’ हे पुस्तक त्या बहुचर्चित देहबोलीचे रहस्य उलगडून दाखवते. दहा वर्षांपूर्वी या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली, त्यावेळी तिला तडाखेबंद प्रतिसाद मिळाला होता. दरम्यानच्या काळात इंटरनेट आणि विविध माध्यमांच्या उगमानंतर देहबोलीच्या संकल्पनेतही नव्याने कुतूहल निर्माण झाले आहे. व्यवस्थापनशास्त्र, मनुष्यबळ विकास यांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनीही देहबोलीच्या अभ्यासाचा आणि सरावाचा अंतर्भाव व्यावहारिक कौशल्ये या विषयाअंतर्गत केलेला आहे. त्या दृष्टीनेही हे पुस्तक महत्त्वाचे ठरले आहे.
23 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
46.
|
|
ओलावा
by साठ्ये, श्रीराम विष्णू
Publication:
Los Anjelis :
SAGE Publications India Pvt. Ltd.,
2015
. 79 p. :
, ओवा हे पुस्तक लिहिताना यातील सर्वच गोष्टी निसर्गाची विविधता, सौंदर्य, उदारता हि झाडे, फुले, पाने, वृक्षवेली यांच्या माध्यमातून माणूस आणि निसर्ग यांच्यात कुठेतरी प्रेमाचा धागा सामायिक आहे व त्या धाग्यात सर्व सृष्टी गुंफलेली आहे असे मनाला भासत राहिले.
मानवाप्रमाणे पण-फुलांना, वृक्षवेलींना भावना असल्यासच पाहिजेत परंतु त्यांना त्या व्यक्त करता येत नसाव्यात किंवा त्या भावना आपणास समजून घेत नसाव्यात असे वाटते. अशा नाजूक व पर्यावरणासंबंधित व त्यांची जाणीव करून देणाऱ्या घटना या पुस्तकात आहेत. हि जाणीव असणारी अशी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. त्या जाणिवेपोटी त्या व्यक्तीने अशी काही मदत केली कि ती मदत आज मला माझी आवश्यकता होऊन राहिली आहे.
21 cm
Date:
2015
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
47.
|
|
कमला
by जोशी, गीतांजली अविनाश
Publication:
Los Anjelis :
SAGE Publications India Pvt. Ltd.,
2018
. 131 p. :
, ना. सी. फडके आणि कमल दीक्षित हि मराठी साहित्यविश्वात गाजलेली प्रेमकहाणी. या प्रेमकहाणीची नायिका हे एक वादळी व्यक्तिमत्व. या 'कमला' चं आयुष्य शब्दबद्ध करण हे तसं आव्हानात्मकच. मात्र लेखिकेनं अत्यंत प्रांजळपणे, तटस्थ वृत्तीनं आणि संयत शब्दांमध्ये ते रेखाटलं आहे . आपल्या साहित्यिक आईवडिलांच्या आयुष्यच केलेला त्रिमितीय चित्रण मराठी वाचकांना खचितच आवडेल ययाती शंका नाही.
21 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|