|
|
61.
|
|
लेट्स किल गांधी
by गांधी, तुषार
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
2012
. 820 p. :
21 cm
Date:
2012
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.4637 GAN]
(1),
|
|
|
62.
|
|
मराठी कथा दर्शन
by लांडगे, शिरीष
Publication:
Pune:
Rudra prakashan,
2020
. 168 p.:
2020
Date:
2020
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[891.464 LAN]
(2),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 24 shelf 119
[891.433 LAN]
(5),
|
|
|
63.
|
|
|
|
|
64.
|
|
|
|
|
65.
|
|
भाषिक कौशल्य विकास
by शेळके, हरेश
Publication:
Pune:
Aksharvedh Prakashan;
2020
. 104 p.:
18 cm.
Date:
2020
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(2),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(5),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 24 shelf 119
[891.433 SHE]
(5),
|
|
|
66.
|
|
हिंदी साहित्य का इतिहास
by नागेंद्र_संपादक
Publication:
New Delhi:
Mayur Books,
2021
. 870 p. :
, हिंदी साहित्य का इतिहास इस किताब में हिंदी साहित्य का भंडार पर्याप्त समृद्ध है। गद्य तथा पद्य की लगभग सभी विधाओं का प्रचुर मात्रा में साहित्य-सर्जन हुआ है। अनेक कालजयी कृतियाँ सामने आईं। लेखक-कवियों ने भी सर्जना के उच्च मानदंड स्थापित किए, जिन पर साहित्य-सृजन को कालबद्ध किया गया; वह युग उनके नामों से जाना गया। डॉ. नगेन्द्र ने गहन शोध और चिंतन के बाद हिंदी साहित्य के पूरे इतिहास पर विहंगम दृष्टि डाली है। इससे पहले भी हिंदी का इतिहास लिखा गया; पर डॉ. नगेन्द्र का ज्ञान विस्तृत फलक पर दिग्दर्शित है। इसमें आदिकाल यानी वीरगाथा काल का अपभ्रंश काव्य एवं देशभाषा काव्य के विवरण के बाद भक्तिकाल की ज्ञानमार्गी, प्रेममार्गी, रामभक्ति शाखा, कृष्णभक्ति शाखा तथा इस काल की अन्य रचनाओं को अपने अध्ययन का केंद्र बनाया है। इसके बाद के रीतिकाल के सभी लेखक-कवियों के साहित्य को इसमें समाहित किया है।
20 cm
Date:
2021
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(2),
|
|
|
67.
|
|
लिपिक-टंकलेखक भरती परीक्षा
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी, अंकगणित, चालू घडामोडी
by देशपांडे, अरुण.
Publication:
Pune:
Chetak Books,
2017
. 720 p.:
21 cm
Date:
2017
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
C40S197
[350 DES]
(1),
|
|
|
68.
|
|
सांगे वडिलांची कीर्ती
by काळे, व. पु.
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 96 p. :
, व.पु. काळे हे महाराष्ट्राला एक कथालेखक आणि कथाकथनकार म्हणून सुपरिचित आहेत. व.पु.ंचे वडील पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचं रूढ अर्थाने चरित्र म्हणता येईल अशा पद्धतीने वपुंनी चरित्र लिहिलं नसलं तरी वडिलांना केंद्रस्थानी ठेवून अंत:करणपूर्वक लिहिलेलं पुस्तक आहे, ’वपु सांगे वडिलांची कीर्ती.’ वपुंचे वडील उत्कृष्ट नेपथ्यकार होते. नाटक आणि चित्रपटांसाठी पडदे रंगवणं हे त्यांचं काम. वपुंची आई (वपु आणि त्यांची बहीण आईला ताई म्हणत), त्यांची मोठी बहीण सिंधूताई आणि वपु स्वत: असं हे चौकोनी कुटुंब. वपु आणि सिंधूताई वडिलांना ’अण्णा’ असं संबोधत. अण्णा मुंबईला व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिरमध्ये नोकरी करत. मुंबईला मित्राच्या घरी ते राहत. कुटुंब मात्र पुण्याला होतं. महिन्या दोन महिन्यांनी दोन दिवस रजा घेऊन किंवा एखाद्या शनिवार-रविवारी ते पुण्याला येत. त्यावेळेला वपु आणि त्यांची बहीण शाळकरी वयात होते. नंतर त्यांच्या वडिलांनी मुंबईच्या एका चाळीत घर घेतलं आणि वपु, सिंधूताई व ताई मुंबईला रवाना झाले. आता सगळं कुटुंब एका ठिकाणी राहू लागलं. वपु अणणांबद्दल सांगताना कधी वर्तमानात असतात, तर कधी भूतकाळात जातात; मात्र अण्णांच्या जीवनातील घटना-प्रसंगांचं वर्णन करण्यापेक्षा अण्णांची स्वभाववैशिष्ट्यं सांगण्याकडे त्यांचा कल दिसतो. नेपथ्याचं काम अण्णा किती तन्मयतेने आणि कुशलतेने करत याबद्दल ते सांगतात. तसेच एक वडील म्हणून त्यांचं आपल्याशी कसं नातं होतं, हेही सांगतात. मिश्किलपणा, काहीसा हळवेपणा, ओढठास्तीच्या आर्थिक परिस्थितीतही त्यांचं आनंदी राहणं, काटकसरीपणा, कष्टाळूपणा, वक्तशीरपणा, कधीही कोणाबद्दलही तक्रार करायची नाही किंवा केलीच तर ती वेगळ्या पद्धतीने करायची . त्यांची स्वभाववैशिष्ट्ये वपु नोंदवतात. अण्णा केवळ नेपथ्यकारच नव्हते तर ते लेखनही करायचे, मंगलाष्टकं रचायचे. वेगवेगळे अल्बम्स करायचा छंद त्यांना होता. वपुंच्या काही कथांची शीर्षकंही अण्णांनी सुचवली आहेत. ते रोजनिशी लिहित. त्यांच्या नेपथ्यातील बारकावे, जिवंतपणा आणि कुशलता दर्शवणारे काही प्रसंग वपुंनी सांगितले आहेत. ललितकलादर्शसाठी अण्णांनी केलेल्या कामाचा उल्लेख आणि त्यांचा त्या संस्थेशी असलेला ऋणानुबंध याबद्दलही वपुंनी लिहिले होते. राजकमल आणि ललितकलादर्श या दोन्ही संस्थांच्या यशस्वितेमध्ये अण्णांचंही योगदान महत्त्वाचं होतं; पण त्या संस्थांनी अण्णांची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही; उलट व्ही. शांताराम आणि भालचंद्र पेंढारकर यांनी अण्णांच्या बाबतीत जी अनास्था दाखवली त्याबाबतची नाराजी वपुंनी व्यक्त केली आहे.
21cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|
|
|
69.
|
|
|
|
|
70.
|
|
|
|
|
71.
|
|
सावली उन्हाची
by देसाई, रणजित.
Publication:
Pune:
Mehata publishing house,
2018
. 68 p.:
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
72.
|
|
|
|
|
73.
|
|
तिसरा प्रहर
by खांडेकर, वि. स.
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
2017
. 70 p.:
, तिसरा प्रहर' ह आयुष्याचे यथार्थ दर्शन करून देणारा आरसा आहे. दिवसाच्या तिसर-या प्रहरी मनुष्य जर क्षणभर अंतर्मुख झाला. तर पूर आलेल्या नदीतून पोहण्याच्या भावनांचं, विशेषत: अर्धेअधिक अंतर तोडल्यावर त्या पोहोणा-याच्या मनात येना-या विचारांचा कल्लोळ
आपल्याही ह्रदयामध्ये प्रतिध्वनित होत आहे. तिस-या प्रहरमध्ये आपली चाल मंदावलेली असते. यौवनातील स्वप्ने वितळून जातात. म्हणजेच आपल्याला तिस-या प्रहरमध्ये निष्क्रीय व निराश वाटू लागते. विषयांची विविधता आणि शैलीची भिन्न भिन्न वैशिष्ठ्ये असे खांडेकरांच्या
लघुनिबंधाबाबत म्हणता येईल. खेळकर, कल्पकता, नाजूक जिव्हाळा, आणि मार्मिक विचारदर्शन हे लघुनिबंधाचे प्रमुख गुण आहेत. लघुनिबंध ह वैचित्र्यपूर्ण व्यक्तित्वाचा, विकसित रसिकतेचा आणि अनुभवसंपन्न आत्म्याचा अधिकार आहे.असे वि.स. खांडेकरांना वाटते.
18 cm
Date:
2017
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 151
[891.46371 KHA]
(1),
|
|
|
74.
|
|
|
|
|
75.
|
|
स्टील लाईफ
by फिल्डिंग, जॉय.
Publication:
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
76.
|
|
रारंग ढांग
by पेंढारकर, प्रभाकर.
Publication:
Pune:
Mauj Prakashan,
2020
. 168 p.:
23 cm
Date:
2020
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 24 shelf 119
[891.433 ]
(5),
|
|
|
77.
|
|
|
|
|
78.
|
|
वॉरेन बफे
by कहाते, अतुल
Publication:
Pune:
Mehata publishing house,
2017
. 202 p.:
, पैशांवर जिवापाड प्रेम करूनसुद्धा पैशांची अजिबात आसक्ती न बाळगणारा
जगावेगळा माणूस
23 cm
Date:
2017
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
79.
|
|
कॅम्पस टू कोर्पोरेट:
रोजगारक्षमता वृद्धीचा मार्ग
by जोशी, गंगाधर
Publication:
Los Angelis:
SAGE Publications India Pvt. Ltd.,
2018
. 252 p. :
, गंगाधर जोशी कॅम्पस टू कॉर्पोरेट या पुस्तकातून ज्ञानाचे कौशल्यात रूपांतर करणे आणि त्यातून रोजगार निर्माण करणे, या गोष्टींवर नवा प्रकाशझोत टाकतात. आजच्या काळात, शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी आणि कौशल्यांच्या आधारावर नोकरी देणाऱ्या कंपन्या या दोन्हींमधील अंतर हा कदाचित सर्वांत मोठा असा भाग आहे, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या पुस्तकामध्ये वैश्विक रोजगारक्षमतेवर लक्ष केंद्रित केलेले आहे. रोजगारक्षमतेविषयीच्या समस्या इथे एकत्रितपणे समजून घेतलेल्या आहेत आणि निरंतर रोजगारक्षमता प्राप्त करण्यासाठी कौशल्ये संपादन करण्याकडे लक्ष केंद्रित करणारी व्यावहारिक पद्धत यामध्ये आहे.
व्यक्तिगत कौशल्यांपासून सुरुवात करून नंतर संघटनात्मक कौशल्ये आणि अखेरीस तंत्रज्ञानाविषयीची कौशल्ये, अशी प्रगतीकारक कौशल्ये आत्मसात करण्याचा एक कार्यक्रम, हे पुस्तक सादर करते. प्रमाणपत्रे आणि व्यावसायिक संबंध या विषयांवरची प्रकरणे विशेष वेगळी आहेत, ती यासाठी की, त्यामध्ये कामकाज, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) यासारख्या अनेक क्षेत्रांची दखल घेतली आहे.
23 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
80.
|
|
फ्रिडम ऍट मिडनाईट
by लॅपीए, डॉमिनिक
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
2017
. 408 p. :
21 cm
Date:
2017
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.4637 MOR]
(1),
|