|
|
81.
|
|
तुझी वाट वेगळी
by देसाई, रणजित.
Publication:
पुणे :
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 280 p. :
, ‘‘... वाघीण जेव्हा विते, तेव्हा पिलं टाकीत जाते. परत त्याच वाटेनं येताना जी पिलं आपल्या पावलांनी तिच्या वाटेतून दूर गेलेली असतात, तेवढीच टिकतात. बाकीची भक्ष्य असतात...’’ पिढ्यान् पिढ्यांचे सावनगढचे राजे. तिथल्या मातीवर त्यांचं घराणं पोसलं. तिथलं सारं ऐश्वर्य भोगलं... पण संस्थानं विलीन झाली.. रिश्ता तुटला. सावनगढचे वंशज परदेशात हॉटेल्स काढून बसले. त्या खानावळवाल्यांच्या हाती घराण्याचा वारसा सोपवायचा?.. मग कोण असू शकतो खरा वारसदार? राजदरबारातील गायिका आणि युवराज यांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं, दोन जीव जळूनही वारसा अमर होतो?...
21 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 DES]
(1),
|
|
|
82.
|
|
जपुन टाक पाऊल
by काळे, व. पु.
Publication:
मेहता पब्लिशिंग हाऊस
2018
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
(1),
|
|
|
83.
|
|
फुले आणि काटे
by खांडेकर, वि. स.
Publication:
Pune:
Mehata Publishing house,
2018
. 90 p. :
19 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[891.4637 KHA]
(1),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
84.
|
|
|
|
|
85.
|
|
|
|
|
86.
|
|
रेषा आणि रंग
by खांडेकर, वि. स.
Publication:
मेहता पब्लिशिंग हाऊस
२०१५
Date:
२०१५
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 151
[891.46371 KHA]
(1),
|
|
|
87.
|
|
फुले आणि दगड
by खांडेकर, वि. स.
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 116 p. :
23 cm.
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
(1),
|
|
|
88.
|
|
माझी जडण घडण
by तावरे, स्नेहल
Publication:
अहमदनगर :
लीलावती प्रकाशन,
२०१४
. 128 p. :
21 cm
Date:
२०१४
Availability:
No items available:
In transit (1),
|
|
|
89.
|
|
अजून येतो वास फुलांना
by खांडेकर, वि. स.
Publication:
मेहता पब्लिशिंग हाऊस
२०१७
Date:
२०१७
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
90.
|
|
|
|
|
91.
|
|
मोहन राकेश और उनका साहित्य
by फारुकी, नीलम
Publication:
Kanpur:
Parag prakashan,
2013
. 276 p.:
23 cm
Date:
2013
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(2),
|
|
|
92.
|
|
|
|
|
93.
|
|
|
|
|
94.
|
|
|
|
|
95.
|
|
|
|
|
96.
|
|
आपला पीएचडी प्रबंध कसा प्रकाशित करावा
by कारो, सारा
Publication:
Los Anjelis :
Sage Publishers,
2018
. 136 p. :
, आपला पीएचडी प्रबंध कसा प्रकाशित करावा हे पुस्तक विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन प्रकाशित करण्यासाठी आवश्यक असे पहिले समग्र आणि खात्रीशीर मार्गदर्शक पुस्तक आहे. मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रांच्या विशाल आवाक्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या शिक्षक-मार्गदर्शकांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. अनेक बाबतींमध्ये हे पुस्तक व्यावहारिक माहितीचे आणि मार्गदर्शनाचे भांडार ठरते. उदा. प्रकाशकाची निवड, प्रबंधात सुधारणा, प्रस्तावाची मांडणी करणे, परीक्षणास तोंड देणे, कराराची बोलणी करणे, प्रकाशनाच्या विपणन विभागाबरोबर काम करणे आदि महत्त्वाच्या बाबींची माहिती विद्यार्थ्यांना असतेच, असे नाही.
या पुस्तकाची प्रत प्रत्येक पीएचडी इच्छुकाने डॉक्टरेटची नोंदणी करण्यापूर्वी खरेदी केली पाहिजे, नंतर नव्हे! तरुण संशोधकांना ज्याचे सर्वाधिक दडपण येते अशा प्रक्रियांसंबंधी अत्यंत उपयुक्त ठरेल असे व्यावहारिक मार्गदर्शनपर लेखन सारा कारो यांनी केले आहे. त्यांच्या नर्मविनोदी शैलीच्या मांडणीमुळे अडचणी, समस्यांवर मात करणे या संशोधकांना सोपे जाते.
25 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
97.
|
|
|
|
|
98.
|
|
|
|
|
99.
|
|
ललित कलेच्या सहवासात
by काळे, पु. श्री.
Publication:
मेहता पब्लिशिंग हाऊस
2018
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
(1),
|
|
|
100.
|
|
नवरा म्हणावा आपुला
by काळे, व. पु.
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 100 p. :
, आयुष्यात काही प्रसंग आपल्यावर आघात करतात. एकट्यानंच ते सोसून पुन्हा नव्या उमेदीनं उभं राहायचं असतं. त्या एकल्या प्रवासाच्या या व्यथा ...
या तुमच्या आमच्या कथा. दैनंदिन जीवनातील हे कवडसे. यात मोठे संघर्ष नाहीत हीच त्यांची व्यथा. मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटे-छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो; पण पुन्हा सावरतो. तो शीणवटा कुणाला कळत नाही, सावरणंही समजत नाही! नव्या उमेदीनं, मागं पाहत-पाहत प्रवास चालू असतो; ठेवावा लागतो. त्या वाटेवरच्या व्यथा! त्यांच्या या कथा. तुमच्या आणि माझ्याही!!!
21 cm.
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|