Logo
Knowledge Resource Center/Library

Refine your search

Your search returned 227 results.

Not what you expected? Check for suggestions
81.
भारतीय कला एवं संस्कृति सिविल सेवा एवं अन्य प्रतियोगी परीक्षाओं के लिए by Singhaniya, N. Publication: Chennai: Mcgraw hill, 2020 . xxvi, 538 p.: 23 cm Date: 2020 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

82.
83.
84.
85. BOOKS
संशोधन प्रकल्प कसा करावा : याबाबतचे आवश्यक मार्गदर्शन by O'Leary, Zina Publication: New delhi : SAGE Publications India Pvt. Ltd, 2018 . 392 p. : , ‘संशोधन प्रकल्प कसा करावा याबाबतचे आवश्यक मार्गदर्शन’ हे पुस्तक संशोधनाच्या नियोजनापासून कार्यवाहीपर्यंत सर्व टप्प्यांसाठी उत्तम मार्गदर्शक ठरेल. त्यातून विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्याचे नेमके आकलन होईल. संशोधनाचे नियोजन, डेटा संकलन, विश्लेषण या महत्त्वाच्या आघाड्यांवर त्यांच्या ज्ञानात भरच पडेल. सर्वोत्तम पद्धतींवर भर देऊन प्रत्यक्ष संशोधनादरम्यान अनेक व्यवहार्य सल्ले आणि सूचना वाचकाला मिळत राहतात. ‘अनभिज्ञ ते तज्ज्ञ’ या प्रवासासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये हे पुस्तक पुरवते. प्रकल्प सुरू करण्यापासून तो लिहून काढेपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी प्रकरण सर्व शंकांचे निरसन करते. या पुस्तकाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. जसे, वर्कशीट्स प्रत्यक्ष प्रकल्पांची उदाहरणे मासिकांतील लेख पत्रिका लेख महत्त्वपूर्ण पारिभाषिक व्याख्या प्रकरण सारांश अधिक वाचनासाठी शिफारशी, शब्दसंग्रह इत्यादी. लेखिका झिना ओ’लिअरी व्यावहारिक उदाहरणांबरोबरच केस स्टडीजही पुरवतात. संशोधन प्रकल्प पूर्ण करू इच्छिणाऱ्या कोणीही विचारलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे देतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असायलाच हवे असे पाठ्यपुस्तक. 25 cm Date: 2018 Availability: No items available: In transit (1),

86.
87. BOOKS
संशोधन प्रस्ताव विकसित करणे by डेनिकोलो, पॅम Publication: Los Angelis: SAGE Publications India Pvt. Ltd, 2018 . 160 p. : , ‘संशोधन प्रस्ताव विकसित करणे’ हे पुस्तक काही मूलभूत प्रश्नांची उकल करते. उदा. संशोधन प्रस्ताव विकसित करण्यासाठी नेमके काय करावे? सर्वोत्तम असा यशस्वी संशोधन प्रस्ताव कसा विकसित करावा? उपलब्ध साहित्याचे परीक्षण कसे करावे? पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्यासाठी संशोधन प्रस्ताव लिहिणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. या सहजसोप्या, माहितीपर आणि रंजक पुस्तकाद्वारे डेनिकोलो आणि बेकर तुम्हाला परिणामकारक संशोधन प्रस्ताव बनवण्याविषयी मार्गदर्शन करतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रकल्पासाठी आर्थिक साह्य मिळू शकेल किंवा एखाद्या संशोधन पदवी अभ्यासक्रमात तुम्हाला स्थान मिळू शकेल. तुमचा संशोधन प्रस्ताव वाचणाऱ्यांना तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, हे जाणून घेणे सुलभ होईल. याशिवाय प्रत्यक्ष कार्यानुभव देऊन तुमच्या लिखाणातील कौशल्य उंचावण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. तंत्रजड भाषा टाळण्याचा उद्देश ठेवून हे लिहिले गेले आहे आणि विद्यार्थ्यांना जितके माहीत असायला हवे, त्याचीच चर्चा करण्यात आली आहे. 25 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

88.
भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया by जाधव, तुकाराम. Publication: Pune: Unique Academy, 2022 . 744 p.: 23 cm Date: 2022 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.43 JAD] (1),

89.
इतिहास:मध्ययुगीन महाराष्ट्र (11व्या शतकपासून 18 व्या शतकापर्यंत ): M.A.-I (Sem-II)(HIS-560 MJ) by Bhagvat, K. Publication: Pune: Success publication, 2023 . 145 p.: 21 cm Date: 2023 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [954 BHA] (2),

90. BOOKS
माझ्या आयुष्याची पानं by बोरवणकर, मीरा. Publication: Pune: Vishwakarma Publications, 2018 . 94 p. : 18 c. Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.4609 BOR] (1),

91. BOOKS
आधुनिक ग्रंथालयाचे व्यवस्थापन by निकोसे, सत्यप्रकाश. Publication: नागपूर: प्रज्ञा प्रकाशन, २००७ . 437 p.: , एकविसाव्या शतकात ग्रंथालयांचे स्वरूप संपूर्णपणे बदललेले आहे. पूर्वीची ग्रंथालये आता प्रलेखन केंद्रे. माहिती केंद्रे बनलेली आहेत. आजच्या माहिती तंत्रद्य्न युगात डिजिटल ग्रंथालये, व्हर्चुअल ग्रंथालये , इलेकट्रॉनिक ग्रंथालये या हायब्रीड ग्रंथालये यासारखी नवीन तंत्रज्ञावर आधारलेली सुसज्ज अशी ग्रंथालये स्थापित होत आहे. 19 cm Date: २००७ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 32 shelf 157 [824.020 NIK] (1),

92. BOOKS
भारतीय काव्यशास्त्र एवं पाश्चात्य साहित्य-चिन्तन by मिश्र, सभापति Publication: Ilahabad; Jaybharati Prakashan, 2019 . 616 p. : , प्रस्तुत पुस्तक ‘भारतीय काव्यशास्त्र एवं पाश्चात्य साहित्य चिन्तन’ डॉ. सभापति मिश्र द्वारा लिखित है, जो जयभारती प्रकाशन, इलाहाबाद द्वारा चतुर्थ संस्करण के रूप में प्रकाशित किया जा रहा है। इस पाठ्यपुस्तक में काव्यशास्त्र प्राचीन ज्ञाशशाखा है जो अद्यतन प्रवाहित है। इस शास्त्र की एक सुंदीर्घ परम्परा रही है जिसका प्रवर्तन आचार्य भरतमुनि के 'नाट्यशास्त्र' में दृष्टिगोचर होता है। इसी प्रकार अरस्तू ने 'पोइटिक्स' में काव्यशास्त्र के सिद्धान्तों का निरूपण किया है। काव्यशास्त्र का प्रमुख उद्देश्य काव्य के तत्त्वों का विवेचन करना एवं काव्य के स्वरूप का निरूपण करना है। काव्यशास्त्र में अमिधा, लक्षणा और व्यंजना तीन शब्दशक्तियाँ मानी गयी हैं। काव्य सर्जन महाकाव्य, खण्डकाव्य, गीतिकाव्य आदि रूपों में होता है। काव्यशास्त्र के अन्तर्गत विविध काव्यभेदों के सिद्धान्त निरूपित किये गये हैं। काव्यभेदों के स्नान गद्य के भी भेद हैं। प्रस्तुत पुस्तक में भारतीय काव्यशास्त्र के साथ-साथ पाश्चात्य साहित्य-चिन्तन का विवेचन किया गया है। 320 cm Date: 2019 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

93.
94.
आधुनिक साहित्यप्रकार कादंबरी: रारंग ढांग by शेळके, हरेश. Publication: Pune: Aksharvedh Prakashan, 2020 . 152 p.: 23 cm Date: 2020 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 24 shelf 119 [ 891.433 SHE] (5),

95. BOOKS
भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास : भारतीय समाजशास्त्र : समस्या आणि आव्हाने by थारा भाई, एल. Publication: Los Anjelis: Sage bhasha publication, 2017 . 312 p. : , संपूर्ण भारताला एक समाज म्हणून विचारात घेण्याची पारपंरिक वृत्ती आणि भारताकडे एक राष्ट्र-राज्य म्हणून पाहण्याचा नैसर्गिक कल याविषयीची तपासणी भारतीय समाजशास्त्रज्ञांमार्फत होऊ लागली आहे.‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ हा बहुप्रबंधक खंड या परिणामांचाच एक भाग ठरतो. ‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ या खंडात आलेले निबंध हे एकेकट्याने किंवा सामूहिक स्वरूपात भारतीय समाजाच्या व समाजशास्त्र अभ्यासाच्या एक किंवा अनेक पैलूंचे विश्लेषण करतात. त्या दृष्टीने हा खंड म्हणजे खरोखरीच भारतीय समाजशास्त्राविषयीचा शोधकदीप ठरतो. तसेच, भारतीय समाजशास्त्रज्ञांना आत्मनिरीक्षणासाठी प्रवृत्त करतो. भारतीय समाजशास्त्र संस्थेच्या (आयएसएस) अधिकृत मुखपत्रातून प्रस्तुत निबंधांची काळजीपूर्वक निवड प्रा. एल. थारा भाई यांनी केली आहे. समाजशास्त्र प्रगल्भ झाल्यानंतर आणि भारतात लोकप्रिय झाल्यानंतर विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा अशा विविध स्तरांवर या विद्याशाखेचा विस्तार झाला. इतर विद्याशाखांनाही समाजशास्त्राची दखल घ्यावी लागते. दुसरीकडे, आधुनिकतेची तीव्र लाट आणि जागतिकीकरणाचा रेटा यांनी या विद्याशाखेसमोर नवे आव्हान उभे केले. त्यांची दखल आधुनिक समाजशास्त्रानेही घेतलेली दिसून येत आहे. 25 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

96. BOOKS
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया by मोदी, नवाझ ब. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस 2008 Date: 2008 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks (1),

97. BOOKS
भारतीय अर्थव्यवस्था : स्थूल अर्थशास्त्रीय आढावा by बानीक, नीलांजन Publication: Los Angelis : Sage bhasha Publishers, 2017 . 288 p. : , नीलांजन बानीक लिखित ‘भारतीय अर्थव्यवस्था’ हे पुस्तक भारतीय स्थूल अर्थव्यवस्थेचा थोडक्यात परंतु सुबोध आढावा घेते. आर्थिक वृद्धी आणि स्थैर्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली सरकारी धोरणे आणि उपायांची समीक्षा करते. भारतीय संदर्भांचा आधार घेत सविस्तर केस स्टडीज, आकृत्या आणि कोष्टके, उदाहरणे यांच्या साह्याने हे पुस्तक आर्थिक सिद्धान्तांची वास्तव अर्थव्यवस्थेशी सांगड घालते. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अर्थव्यवस्थेची भूमिका ही वेगळी आहे आणि म्हणूनची ती स्वतंत्रपणे समजावून घ्यावी लागते. आजवर स्थूल अर्थशास्त्रावरील पाठ्यपुस्तकांचा भर प्रामुख्याने पश्चिम युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील अर्थव्यवस्थांवर होता. भारतीय संदर्भाचे भारतीय विद्यार्थ्यांसाठीचे पाठ्यपुस्तक जवळपास नव्हतेच. ती उणीव बानीक यांच्या पुस्तकाने भरून काढली आहे. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन या पुस्तकाचे लेखन केले गेले आहे. भारतीय स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना समजून घेण्यासाठी ते आदर्शवत आहे. पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी, त्याचबरोबर धोरणकर्त्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल. 25 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

98.
पैशाचे मानसशास्त्र: धन, हव्यास आणि आनंद यांविषयी सर्वकाळ घ्यावेत असे धडे/ by Housel, Morgan. Publication: Pune: मधुश्री पब्लिकेशन, 2020 . 224 p. : 22 cm. Date: 2020 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

99.
रिकामा देव्हारा by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१७ Date: २०१७ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.46371 KHA] (1),

100.
गोष्टी घराकडील by माडगूळकर, व्यं. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१७ Date: २०१७ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha