|
|
81.
|
|
|
|
|
82.
|
|
साहित्य समीक्षा विचार
by थिगळे, वेदश्री.
Publication:
Jalgaon:
Prashant Publication,
2020
. 168 p.:
23rd ed.
Date:
2020
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 24 shelf 119
[891.433 VED]
(5),
|
|
|
83.
|
|
|
|
|
84.
|
|
|
|
|
85.
|
|
संशयाचे सिंहावलोकन
by खांडेकर, वि. स.
Publication:
मेहता पब्लिशिंग हाऊस
२०१४
Date:
२०१४
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
86.
|
|
|
|
|
87.
|
|
संपूर्ण मार्गदर्शक
समाजकल्याण विभाग, न्याय सहाय्यक, महिला व बाल विकास विभाग, भूमिअभिलेख विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, महावितरण भरती, या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
by वाघमारे, परेश.
Publication:
Pune:
Chetak Books,
2017
. 864 p.:
21 cm
Date:
2017
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
C40S197
[494.35 VAG]
(1),
|
|
|
88.
|
|
|
|
|
89.
|
|
विद्युत प्रकाश
by खांडेकर, वि. स.
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 116 p.:
, ‘...कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात. प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेपासून ते सहजगत्या कानांवर पडलेल्या चारदोन ओळींच्या एखाद्या घटनेपर्यंत... अशा अनेक अनुभवांत कथाबीजं लपलेली असतात. झोपलेलं माणूस एकदम काही तरी टोचल्यामुळं जागं व्हावं, त्याप्रमाणं ज्या अनुभूतीनं संवेदना सचेतन होते आणि कल्पना, भावना व विचार यांच्या त्रिवेणी संगमानं न्हाऊ लागते, तीच पुढं स्वत:ला हवं तसं कथारूप धारण करू शकते. गेल्या काही वर्षांत ज्यांचा कथारूपानं माझ्या हातून आविष्कार झाला, असे काही अनुभव या संग्रहात प्रतिबिंबित झाले आहेत... या संग्रहातील कथांनी कुणाचं थोडं सात्त्विक रंजन केलं, कुणाला थोडा वाङ्मयीन आनंद दिला, एखाद्याला त्यात दिलासा सापडला, तर माझं लेखन सफल झालं, असं मी मानेन.’
18 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 152
[891.46371 KHA]
(1),
|
|
|
90.
|
|
स्टीव्ह जॉब्ज
by गोडबोले, अच्युत
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
२०१८
. 164 p. :
, तंत्रज्ञानाच्या जगामधला सगळ्यात प्रसिद्ध जादूगार - हे जग सोडून गेला... पण त्यानं आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, म्युझिक प्लेअर्स, टॅब्लेट पीसीज हे सर्व या जगाला त्याची आठवण देत राहतील. जगभरातल्या लोकांच्या कल्पनाशक्तीपलीकडची उत्पादनं जॉब्जनं प्रत्यक्षात आणून दाखवली. आपलं आयुष्यच तो एका वेगळ्या विश्वात जगला. राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जॉब्जच्या वाट्याला आलं. सगळ्यांहून वेगळं आणि अगदी सर्वोत्तम असंच कायम करून दाखवण्यासाठी तो आयुष्यभर धडपडला. कर्करोगानं जॉब्जचं शरीर पोखरून टाकलं, तरी त्याही स्थितीत त्यानं शेवटपर्यंत आपल्या कल्पनांच्या भरा-या मारायचं काम थांबवलं नाही. अशा या हट्टी, जिद्दी, कलाकार तंत्रज्ञाला सलाम करणारी ही रंजक सफर!
21 cm
Date:
२०१८
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 DES]
(1),
|
|
|
91.
|
|
जळालेला मोहर
by खांडेकर, वि. स.
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 172 p. :
21 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[891.46371 KHA]
(1),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 151
[891.46371 KHA]
(1),
|
|
|
92.
|
|
|
|
|
93.
|
|
|
|
|
94.
|
|
भारतातील सामाजिक चळवळी :
एक साहित्यीक परामर्श
by शाह, घनश्याम
Publication:
Los Anjelis :
Sage bhasha Publishers,
2017
. 288 p. :
, ‘भारतातील सामाजिक चळवळी’ या विचारप्रवर्तक अशा पुस्तकाची ही संशोधित आणि सुधारित आवृत्ती आहे. या पुस्तकात शेतकरी, आदिवासी, दलित, मागासवर्गीय, महिला, विद्यार्थी, मध्यमवर्गीय, कामगार, मानवाधिकार आणि पर्यावरण अशा नऊ विषयांशी संबंधित चळवळींचा साक्षेपी आढावा घेण्यात आला आहे. सामाजिक चळवळी सहसा असंघटित असल्या, तरी काहीतरी सामूहिक राजकीय भूमिका घेऊन राजकीय आणि/किंवा सामाजिक बदलांसाठी सतत प्रयत्नशील असतात. भारतात अशा चळवळींची परंपरा कित्येक शतकांची असली, तरी त्यांचा सखोल अभ्यास अलीकडेच सुरू झालेला दिसतो. भारतात १८५७पासून सुरू झालेल्या सामाजिक चळवळींशी संबंधित साहित्याची समीक्षा आणि विश्लेषण हे पुस्तक करते.
आधुनिक भारतातील सामाजिक चळवळींची तर्कशुद्ध वर्गवारी करण्याच्या उद्देशाने घनश्याम शाह यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे कौतुक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांनी केले आहे. सामाजिक चळवळींविषयी असणाऱ्या अभ्यासक्रमांमध्येही हे पुस्तक एक पाठ्यपुस्तक म्हणून उपयुक्त ठरते.
25 cm
Date:
2017
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
95.
|
|
गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती:
विद्यार्थ्यांना संशोधन-प्रक्रियेत गुंतवणे
by हेस-बिबर, शार्लीन नॅगी
Publication:
Los Angelis :
SAGE Publications India Pvt. Ltd.,
2017
. 376 p. :
, गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती या पुस्तकाच्या ३ऱ्या आवृत्तीचा उद्देश तोच आहे... विद्यार्थी आणि शिक्षकांना संशोधनासाठी गुणात्मक पद्धतींचे वापरात असलेले नमुने उपलब्ध करून देणे. या विषयाच्या इतर पुस्तकात आणि यात फरक हा आहे की हे पुस्तक खास प्रश्नाला कुठल्याही पद्धतीशी जोडून, केंद्रस्थानी ठेवते. संशोधनाचा विशेष प्रश्न आणि त्याचे उत्तर देण्यासाठी निवडलेली पद्धत किंवा पद्धतींचा संच यांच्यामध्ये ‘घट्ट दुवा’ असण्यावर यात जोर दिला आहे. संशोधन अभ्यास, उतारे, वैयक्तिक अनुभवाचे दाखले यांचा अंतर्भाव केल्यामुळे प्रत्येक प्रकरणात सुसंगत आणि रोचक उदाहरणे आढळतात. गुणात्मक कार्यपद्धती अभ्यासण्यासाठी विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचावेच लागेल. विद्यार्थ्यांना खरोखरच ते स्वतःहून वाचायला आवडेल. कारण उदाहरणांच्या माध्यमातून विषय समजावून घेणे त्यांना अधिक सोपे जाईल.
गुणात्मक संशोधनाच्या प्रत्येक पैलूचा आढावा हे पुस्तक अतिशय प्रवाही भाषेतून घेते. बहुतेक संशोधकांना प्रत्यक्ष फील्डवर ज्या अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यांविषयी उपयुक्त माहिती पुस्तकात आहे.
25 cm
Date:
2017
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
96.
|
|
ढगांआडचे चांदणे
by खांडेकर, वि. स.
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस
२०१६
. 120 p. :
19 cm
Date:
२०१६
Availability:
Items available:
(),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[891.4637 KHA]
(1),
|
|
|
97.
|
|
प्रीतीचा शोध
by खांडेकर, वि. स.
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
2016
. 94 :
18 cm
Date:
2016
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 151
[891.46371 KHA]
(1),
|
|
|
98.
|
|
|
|
|
99.
|
|
पाश्चात्य साहित्य चिंतन
by जैन, निर्मला
Publication:
Delhi :
Radhakrushna Prakashan,
2020
. 195 p.:
21 cm
Date:
2020
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(2),
|
|
|
100.
|
|
इमॅजिनिंग इंडिया
by निलेकणी, नंदन
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
2013
. 744 p. :
21 cm
Date:
2013
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.4637 NIL]
(1),
|