Logo
Knowledge Resource Center/Library
थोरात, सुखदेव

भारतातील दलित समाज: सामूहिक विधिलिखिताच्या शोधात - 1st ed. - Los Anjelis : Sage bhasha publication, c2017. - xxi, 350 p.: 21 cm.

‘भारतातील दलित समाज’ हे सुखदेव थोरात लिखित पुस्तक भारतातील दलितांची सद्यस्थिती मांडण्याबरोबरच त्यांच्या परिस्थितीतील बदलांचा आढावा घेते आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनाही सुचवते. दलितांचे सध्याचे देशातील स्थान आणि राज्यागणिक स्थान यांचा सविस्तर आढावा हे पुस्तक घेते. यासाठी मानवी विकास, सामाजिक आणि आर्थिक अशा विविध निर्देशांकांचा आधार घेते. मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी दलितांबरोबर कशा प्रकारे भेदभाव केला जातो याचाही सप्रमाण आणि सोदाहरण विवेचन या पुस्तकात मांडण्यात आले आहे.

अशा प्रकारे दलितांचा सर्वांगीण अभ्यास देशात कदाचित पहिल्यांदाच झाला असेल. सामाजिक, सांस्कृतिक उत्थानाबरोबरच आर्थिक प्रगतीही महत्त्वाची असते आणि त्यातूनच राजकीय उत्कर्ष संभवतो हा संदेश या पुस्तकातून मिळत राहतो. संशोधक, विद्यार्थी, राजकारणी, समाजसेवक, गरिबी आणि सामाजिक दुर्लक्ष या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकते.

Dalits in India: Search for Common Destiny explores the status of Dalits in the country by presenting all-India and state-level analyses of various human development and related social and economic indicators. It provides a comprehensive understanding of the processes and dynamics that exclude them from mainstream development and are causative of their relative peripheral position.

This first-of-its-kind study examines dimensions such as demography, gender, levels and patterns of urbanisation, occupational patterns, ownership of income-earning assets like agricultural land and business, situation of rural labour, employment and unemployment, employment under reservations in the public sector, incidence of poverty, literacy and education levels, health status and access to healthcare facilities, access to civil amenities like housing and status of civil rights, with a particular emphasis on practice of untouchability, social discrimination and atrocities.

This book, besides presenting the present status of Dalits in India, also studies the change in their status and comes up with suggestions for improvement in their lives. It would be a rich resource for researchers, students and policymakers, and all those concerned with issues related to poverty, social exclusion, and marginality.

प्रास्ताविक
विषयप्रवेश
भेदभावाविरुद्ध आणि सक्षमीकरणाकरिता शासकीय धोरण
लोकसंख्याशास्त्रीय रूपरेखा
व्यावसायिक रचनाबंध
जमीनधारणा
ग्रामीण रोजंदारी कामगार
रोजगार व बेरोजगारी
आरक्षणाखालील रोजगार
ग्रामीण दारिद्र्यः व्याप्ती आणि बदल
साक्षरता व शैक्षणिक स्तर
आरोग्यविषयक वस्तुस्थिती व आरोग्यसेवांचा वापर
नागरी सुविधांची सोयः गृह, पाणी व वीज
अस्पृश्यतेची प्रथा आणि अत्याचार
निष्कर्ष आणि धोरणात्मक दिशा

9789385985324


Dalits--Economic conditions
Dalits--Social conditions
Social conditions
Dalits
Economic history


India

305.56880954 / THO
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha