Logo
Knowledge Resource Center/Library
बॅनर्जी, रॉबिन

कोण फसवतो आणि कसे ? : घोटाळे, लबाडी आणि कॉर्पोरेट विश्वाची काळोखी बाजू Kon fasavato ani kase ?: ghotalt, labadi ani corporate vishwachi kalokhi baji - 1st ed. - Los Anjelis: SAGE Publications India Pvt. Ltd., 2018. - 336 p.: 23 cm

सुस्थापित असे उद्योगपतीही फसवणूक का करतात? कॉर्पोरेट घोटाळे आणि लबाडीचे प्रकार नेमके होतात तरी कसे? उद्योजक त्यांनी वर्षानुवर्षे पणाला लावलेली इभ्रत पणाला का लावतात?

कॉर्पोरेट जगतातील उद्भवणाऱ्या अशा घोटाळ्यांचे आणि फसवणुकींचे नेमके वर्णन ‘कोण फसवते आणि कसे?’ या रॉबिन बॅनर्जी लिखित पुस्तकात पाहायला मिळते. सहा वर्षांच्या अथक संशोधनानंतर गतकाळातील अनेक कॉर्पोरेट गुन्ह्यांचा, त्यांमागील पार्श्वभूमी आणि परिस्थितींचा लेखाजोखा आपल्यासमोर येतो. ५००हून अधिक मोठ्या कंपन्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पहिलाच विस्तृत आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. ते वाचल्यानंतर कॉर्पोरेट घोटाळ्यांच्या बाबतीत वाचक अधिक सजग, सावध होऊ शकतात. एखाद्या कंपनीचे शेअर घेण्यापूर्वी तिची पार्श्वभूमी, प्रवर्तकांचे चारित्र्य विविधांगांनी तपासून पाहू शकतात. प्रवर्तकांच्या, संचालकांच्या घोडचुकांची, लबाडीची झळ येथून पुढे तरी अल्पसंख्य समभागधारकांना, कर्मचाऱ्यांना बसणार नाही, अशी आशा हे पुस्तक वाचल्यानंतर निर्माण होते. बहुतेक प्रकरणे ताजीच असल्यामुळे वाचकांनाही सर्व संदर्भ चटकन लक्षात येतात.

This book is a definitive account of Frauds and scams popping up in the Corporate World. A result of over six years of rigorous research, the work presents a deeper and comprehensive perspective on corporate scams and frauds. One would be surprised to know about companies that are trusted world over have agreed for multi-billion dollar settlements with the Department of Justice, as most of them have either been found guilty of misconduct or have themselves paid the settlement amounts to close further investigations.

How will it feel when we get to know that Banks, wherein we keep our hard earned savings, have been found guilty of fraudulent acts in some way or the other? The list is almost a who’s who of the Banking community. The book will point out another very delicate and sensitive subject and that is the drugs we take. The book will talk in detail about Pharmaceutical Companies who have been found guilty of serious misdeeds.

Coming to India, where scandals involving Union Carbide, Satyam Computer, allocation of 2G spectrums involving several telecom companies, and allocation of Coal blocks to companies have made headlines. The book will discuss these and other corporate scandals including GMR-led Delhi Airports, LIC Housing, Bharat Earth Movers Ltd., among other

CONTENTS
विषयप्रवेश
गैरव्यवहार आणि घोटाळेः पद्धती आणि शैली
थापेबाज कॉर्पोरेट
आपल्या बँका किती विश्वासार्ह?
झटक्यात श्रीमंत करणाऱ्या आर्थिक योजना
शेअर बाजारातील फसवणूक
जाळ्याने विणलेल्या जगातील गुन्हेगारी
आर्थिक हिशोबः फसवणूक आणि सर्जनशीलता
जेव्हा कुंपणच शेत खाते
औषध कंपन्या काळजी घेतात का? औषधांमुळे आजार बरा होतो का? डॉक्टरांना रुग्णांची चिंता असते का?
‘निरोपाचे चार शब्द’ उघडकीस न झालेल्या घोटाळ्यांबद्दल

9789385985348


Accounting--Corrupt practices
Accounting fraud
Bank fraud
Commercial crimes
Corporations--Corrupt practices

364.163 / BAN
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha