Logo
Knowledge Resource Center/Library

Your search returned 14 results.

Not what you expected? Check for suggestions
1.
चेस युअर ड्रीम्स by तेंडुलकर, सचिन Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस 2018 Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks (1),

2.
छोटा जवान by माडगूळकर, व्यं. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१३ Date: २०१३ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

3.
4.
अदम्य जिद्द by कलाम, ए. पी. जे. अब्दुल | सुप्रिया वकील Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१८ Date: २०१८ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

5.
6.
भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया by जाधव, तुकाराम. Publication: Pune: Unique Academy, 2022 . 744 p.: 23 cm Date: 2022 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.43 JAD] (1),

7.
गोष्टी घराकडील by माडगूळकर, व्यं. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१७ Date: २०१७ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

8. BOOKS
परमवीर चक्र : रणांगणावरील आपले महान योद्धे by कार्डोझो, इयान Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2015 . 224 p. : 21 cm. Date: 2015 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.4637 CAR] (1),

9.
माणदेशी माणसं by माडगूळकर, व्यं. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१८ Date: २०१८ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

10. BOOKS
जांभळाचे दिवस by माडगूळकर, व्यं. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस ; २०१७, , जांभळाचे दिवस हा प्रसिद्ध कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचा कथासंग्रह वेगवेगळ्या ललित कथांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्त्री रुपंना वाचकांच्या भेटीला आणतो. ग्रामीण आणि शहरी भागातील ही स्त्री रुपे वाचकांना नक्कीच भावतील Date: २०१७, Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.46371 MAD] (1),

11. BOOKS
पर्यावरणीय अर्थशास्त्र : सिद्धांत आणि उपयोजन by सिंह, कटार. Publication: Los angelis: Sage bhasha publishers, 2018 . 408 p. : , पर्यावरणीय अर्थशास्त्र : सिद्धान्त आणि उपयोजन म्हणजे पर्यावरणीय अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास असून; सामूहिक कृती, पर्यावरण धोरण आणि व्यवस्थापनाविषयी सिद्धान्तांवर यात विशेष भर आहे. सिद्धान्त आणि सराव यांचा समतोल मेळ असलेल्या या पुस्तकात पर्यावरणीय अर्थशास्त्रातील अनेक मूलभूत संकल्पना, साधने, तंत्रे यांची ओळख करून देण्यात आली आहे. त्यांच्या आधारे वाचकाला पर्यावरण समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचे व्यवहार्य निराकरण करता येईलच, शिवाय धोरण आणि व्यवस्थापन यांची आखणीही करता येईल. या पुस्तकाची इतर काही वैशिष्ट्ये आहेत. उदा. संकल्पना, विषय आणि सिद्धान्त यांचे नावीन्यपूर्ण संश्लेषण; सोप्या, सहज भाषेत आणि शैलीत मांडणी; प्रत्यक्ष जीवनातील प्रसंगांवर आधारित स्पष्टीकरणे आणि उदाहरणे. जागतिक तापमानवाढ, ओझोन थराचा ऱ्हास, आम्लाचा पाऊस आदी पर्यावरणीय समस्यांविषयी ताजी माहिती यात समाविष्ट आहे. 25 cm. Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

12. BOOKS
गावाकडच्या गोष्टी by माडगूळकर, व्यं. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस 2017 Date: 2017 Availability: No items available:

13. BOOKS
गावाकडच्या गोष्टी by माडगूळकर, व्यं. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 144 p. : , त्येक मराठमोळ्या माणसाला .... जो गावाकडच्या काळ्या मातीत, काळ्या आईच्या कुशीत वाढलेला आहे. अशा गावाची ओढ लावणार्‍या कथांचा संग्रह. 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 MAD] (1),

14. BOOKS
बाज़ार by माडगूळकर, व्यं. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस ; . 108 p. : , पावसाची सर आली. उंटाचे अंग भिजू लागले. निळू म्हणाला, चला, पळा! ह्याला निवार्‍याला ठेवले पाहिजे. आम्हाला कुणाच्याही घरात उंटाला ठेवायचे होते, पण वाडीतील सगळी घरे बुटकी होती. माझ्या घरात उंट मावत नव्हता. निळूच्या घरात मावत नव्हाता. देवळात मावत नव्हता उंटाला कुठेच निवारा नव्हता. मेंढरांना, शेरडांना, कोंबड्यांना, कुत्र्यांना आडोसा होता. माणसांना आडोसा होता, पण उंटाला नव्हता. कारण तो सर्वात जास्त मोठा, उंच होता. अचानक बाहेरुन परका आलेला होता. पावसाची भुरभुर थांबली. संध्याकाळ झाली. मग एकाएकी उंटाने पुढच्या पायाचे गुडघे मोडले. त्याचा भलामोठा देह खाली आला. मान लांब करुन त्याने भुईवर टाकली. उंटाने टक लावून आमच्याकडे बघितले आणि डोळे मिटले ... 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 MAD] (1),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha