नक्वी, सय्यद नवाब हैदर
विकासाचे अर्थशास्त्र: सर्व समावेशक वृद्धीच्या दिशेने - 1st ed. - Los Angelis: Sage Publishers, 2018. - 292 p. : 25 cm
हे नवीन पाठ्यपुस्तक विकास आणि समावेशक वृद्धीच्या मूलतत्त्वांची चिकित्सक दृष्टिकोनातून चर्चा करते. त्याचबरोबर विकास, वृद्धी, समता, गरिबी यांच्यातील तरल संबंधांवषयी वेगळी भूमिका मांडते.
विकासाचे अर्थशास्त्र : सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने हे पुस्तक अशी भूमिका मांडते, की वृद्धी, उत्पन्नाचे वितरण आणि गरिबी निर्मूलनावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्याऐवजी विकास धोरणांचे मूलभूत उद्दिष्ट सर्वसमावेशक वृद्धी हे असले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यांकडे हे पुस्तक तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहते, तसेच विकसनशील देशांनी राबवलेल्या यशस्वी आणि अयशस्वी धोरणांचा धांडोळा घेऊन त्यांचे विश्लेषण करते.
हे पुस्तक अनेक दशकांतील संशोधनाचा आणि धोरण निश्चिती व अंमलबजावणीतील अनेक वर्षांच्या अनुभवाचा परिपाक आहे. विकसनशील देशांच्या विकासाची मांडणी करण्यासाठी लेखक विकास क्रांतीचे मूळ आणि प्रगती, उदारमतवादी प्रारूप आणि मानवी विकासाच्या माध्यमातून सर्वसमावेशक वृद्धी यांचा लेखाजोखा सादर करतो.
This new textbook discusses the elements of development and inclusive growth from a critical perspective and provides a fresh view of the dynamic relationship between development, growth, equity, and poverty.
Economics of Development: Towards Inclusive Growth argues that rather than focusing on growth, income distribution and poverty reduction one at a time, the basic objective of development policies should be to achieve inclusive growth. It looks at the issues of development in a comparative light and investigates and analyses successful and unsuccessful policies followed by developing countries.
This book is a result of decades of research and years of experience in policy formulation and implementation. To put forth the discourse on the development of developing countries, the author deals with the origin and progress of the development revolution, the liberalist model and the human development approach to inclusive growth.
Key Features:
A balanced blend of theory and practice of development economics
Text-based on extensive review and re-interpretation of literature on development economics and policy from the 1950s to present
Examples, cases and recent statistical data from developing countries around the world
CONTENTS
प्रस्तावना
आभार
विभाग १: पसरलेले पंख
१९५० नंतरच्या सर्वसमावेशक वृद्धीच्या विकास धोरणांची स्पर्धात्मक सापेक्षता: पूर्वावलोकन
विकास प्रक्रियेचा अनुभव
विभाग २: वैकासिक क्रांतीची चिकित्सा
वैकासिक क्रांतीचे पुनःपरीक्षणः किती वास्तव?
वैकासिक क्रांतीच्या प्रेरणा
वैकासिक क्रांतीः खुली होती का बंदिस्त?
वैकासिक क्रांती आणि सर्वसमावेशक वाढीचा ध्यास
विभाग ३: उदारमतवाद एक दुःस्वप्न
उदारमतवादाचा उद्रेक
उदारमतवादाचा चढता आलेख
नैतिक अधिकारांचे उदारमतवादी तत्त्वज्ञान आणि त्यांची आर्थिक विषयपत्रिका
उदारमतवादाने सर्वसमावेशक वृद्धीकडे केलेले दुर्लक्ष
विभाग ४: उदारमतवादाची एक लाट सामावून घेणे
उदारमतवादासमोरील सैद्धान्तिक आव्हाने
खाजगीकरणाची काळी बाजू
संरचनात्मक समायोजन उपक्रम आणि सर्वसमावेशक नसणारा विकास
उदारमतवादाचा नीतिनिरपेक्ष पाया
विभाग ५: मानव संसाधन उपक्रम
मानव विकास उपक्रम
सर्वप्रथम मनुष्यबळ विकास व्यूहरचना
सर्वप्रथम मनुष्यबळ विकास आणि विकासकेंद्रित व्यूहरचना यापैकी एकाची निवड
वृद्धीसंबंधित समस्या आणि मानवी विकास उपक्रम
मानव विकास उपक्रम आणि सर्वसमावेशक विकासाचा ध्यास
विभाग ६: सर्वसमावेशक विकास
सर्वसमावेशक विकास व्यूहनीती
सर्वसमावेशक विकास व्यूहनीतीची मूलतत्त्वे
सर्वसमावेशक विकासाचा शोध
वृद्धी, समानता आणि दारिद्र्य यांमधील मूलभूत संबंध
सर्वसमावेशक विकासाचे सुलभीकरण
सर्वसमावेशक विकास व्यूहनीतीची नैतिक प्रेरणा
प्रखर वास्तव उजेडात आणणे
9789352804009
Developing countries
Economic development
Economic policy
338.9 / NAK