Logo
Knowledge Resource Center/Library

Your search returned 2 results.

Not what you expected? Check for suggestions
1.
अं.त.री.चा. दि.वा. by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2012 . 588 p.: , वि. स. खांडेकर आणि त्यांच्या साहित्याबद्दल मराठीत खूप लिहलं गेलं आहे. मात्र, त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दलचा इतिहास झाकोळलेलाच राहिला. याचं प्रमुख कारण होतं, त्यांच्या पटकथांची अनुपलब्धता. आज प्रथमच त्यांच्या पटकथांचा संग्रह `अंतरीचा दिवा` मराठी वाचकांच्या हाती येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीची मरगळ दूर होत असताना प्रज्वलित होणारा हा साहित्यिक नंदादीप, पुन्हा एकदा ध्येयधुंद चित्रपटांची सांजवात पेटवत मराठी चित्रपटसृष्टीचा कायाकल्प घडवून आणिल ! वि.स खांडेकरांना मराठीचे मॅक्झिम गॉर्की, प्रेमचंद, शरच्चंद्र का म्हटलं जातं, हे समजून घ्यायचं, तर हा अंतरीचा दिवा एकदा का होईना, आपल्या –हदयी मंद तेवत ठेवायलाच हवा.. 18 cm Date: 2012 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.46371 KHA] (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.464 KHA] (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.46371 KHA] (1),

2.
शोध by Saniya Publication: Kanpur: Gaurav Books, 2017 . 336 p.: 25 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.464 KHA] (1),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha