Logo
Knowledge Resource Center/Library

Your search returned 2 results.

Not what you expected? Check for suggestions
1. BOOKS
धन अपुरे by देसाई, रणजित. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 80 p. : , सारं जग हाच एक समुद्र आहे. प्रत्येकाच्या हातात जाळं आहे. तरंगत्या लाटेवर तोल सावरत जाळं फेकावं लागतं. फार सावधगिरी बाळगणारे किनायालगतच जाळी टाकतात. सदैव दिसणारा किनारा आणि चिमुकल्या जाळ्यांत गावणाया चिंगळ्या यावरच त्यांची तृप्ती होते; पण काही धीराचे असतात. त्यांचं स्वप्न मोठं असतं. उधाण वाNयाशी खेळत भर समुद्रात ते जातात, वादळ वायाशी झुंजतात. त्यांना सोन्याच्या मोलाचे मासे सापडतात.... ...चोयामाया करून मिळालेले धन माणसाला वैभवाच्या शिखरावर नेत नाही, तर ते त्याच्या सर्वस्वाच्या अधोगतीला कारणीभूत होतं. या अशा किडलेल्या, सडलेल्या, वैभवाच्या मागे धावू नकोस. ते तुझं सर्वस्व नष्ट करील.... झटपट पैसा कमवण्याच्या मागे धावणाया तरुणाईची कैफियत... धन अपुरे! 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

2. BOOKS
पंख जाहले वैरी by देसाई, रणजित. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस, . 80 p. : , कावळ्याच्या घरट्यात वाढलेलं कोकिळेचं पिल्लू सुद्धा आपला ‘सूर’ विसरत नाही. पण चांगल्या घराण्यात वाढलेली माणसं कित्येकदा माणुसकीपासून दूर जातात. माया, ममता त्यांना जखडून ठेवू शकत नाही. उदासीन पालक, बेजबाबदार शिक्षक, बेताल विद्यार्थी या जगाचा गाडा नेणार आहेत तरी कुठे ? 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 DES] (1),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha