|
|
1.
|
|
|
|
|
2.
|
|
भारतीय प्रशासन :
उत्क्रांती आणि व्यवहार
by चक्रवर्ती, बिद्युत
Publication:
Los Anjelis :
Sage bhasha Publishers,
2018
. x, 352 p. :
, विविध सैद्धान्तिक आणि व्यावहारिक बाबींचे संदर्भासहित विश्लेषण करून हे पुस्तक वाचकांना भारतीय प्रशासनाच्या उत्क्रांतीचा परिचय करून देते.
भारतीय प्रशासन : उत्क्रांती आणि व्यवहार स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारतीय लोकप्रशासनाच्या वृद्धी आणि विकासाचा परामर्श या क्षेत्रातील नवीन मुद्दे आणि आव्हानांचे सखोल विश्लेषण करते. केवळ भारतीय प्रशासन व्यवस्थेतील संस्थात्मक वैशिष्ट्यांवर भर न देता, हे पुस्तक महत्त्वाच्या मुद्द्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून वेध घेते. त्यामुळे वाचकांना अभ्यास आणि व्यवहाराच्या क्षेत्रातील वैचारिक आणि सैद्धान्तिक व्यामिश्रता जाणून घेण्यास मदत होईल.
ठळक वैशिष्ट्ये
भारतीय प्रशासनातील पारंपरिक आणि नवीन मुद्द्यांचा सखोल आणि बहुआयामी पद्धतीने परामर्श घेते
प्रशासनातील प्रक्रियांचा संबंधित घटनात्मक तरतुदी तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भांसह मागोवा घेते
भारतीय प्रशासकीय व्यवस्थेतील नवीन आव्हाने आणि आगामी मुद्द्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती पुरवते
भारतीय विद्यापीठांतील विद्यार्थी आणि राज्य व केंद्रीय मुलकी सेवा इच्छुकांसाठी उपयुक्त अभ्यास
25 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
3.
|
|
जागतिकीकरणात लोकप्रशासन :
सिद्धांत आणि व्यवहार
by चक्रवर्ती, बिद्युत
Publication:
Los Angelis :
Sage bhasha Publishers,
2018
. xxx, 509 p.:
, जागतिकीकरणाच्या आजच्या युगात लोकप्रशासनाच्या क्षेत्रात होत असलेल्या घडामोडींचा सारांशात्मक आढावा ‘जागतिकीकरणातील लोकप्रशासन’ हे पुस्तक घेते. शासन पद्धती समजून घेण्यासाठी आवश्यक महत्त्वाच्या पैलूंचा घेतलेला मागोवा हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. हे करत असतानाच, जगभरात एकूणच समाज आणि प्रशासन प्रणालींमध्ये होत असलेल्या संक्रमणाची दखलही हे पुस्तक घेते.
यात पुढील काही विषयांचा अभ्यास आहेः
• लोकप्रशासन या विषयाची उत्क्रांती
• प्रशासन सिद्धान्त
• लोकप्रशासनातील ताज्या घडामोडी
• लोकनीती
• विकास प्रशासन
• विकेंद्रीकरण आणि स्थानिक प्रशासन
• समाजकल्याण आणि प्रशासन
• भारतातील लोकप्रशासन
• नागरिक आणि प्रशासन
• भारतीय अर्थसंकल्प आणि वित्तीय प्रशासन
• भारतातील प्रशासकीय सुधारणा
• जागतिकीकरण आणि लोकप्रशासन
पाठ्यपुस्तकाच्या शैलीत लिहिले गेलेले हे पुस्तक, प्रत्येक प्रकरणाशी संबंधित प्रश्नसंचांमुळे, या विषयाच्या पदवीपूर्व आणि पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. याशिवाय विविध मुलकी सेवा परीक्षार्थी आणि यूजीसी-नेट परीक्षार्थींनाही त्याचा लाभ होईल.
25 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
4.
|
|
गर्भरेशीम
by संत, इंदिरा.
Publication:
Pune:
पॉप्युलर प्रकाशन,
2018
. 118 p.:
20 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 34 Shelf 169
[891.4637 IND]
(1),
|
|
|
5.
|
|
मालनगाथा
by संत, इंदिरा
Publication:
मेहता पब्लिशिंग हाऊस
२०१६
Date:
२०१६
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
6.
|
|
मृदगंध
by संत, इंदिरा
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
२०१८
. 262 p.:
21 cm
Date:
२०१८
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 152
[894 SAN]
(1),
|