Logo
Knowledge Resource Center/Library

Refine your search

Your search returned 17 results.

Not what you expected? Check for suggestions
1.
Revisiting the political thought of ancient India : pre-Kautilyan Arthashastra tradition / by Chousalkar, Ashok S., Publication: . pages cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

2. BOOKS
Research methodology for social sciences / by Giri, Arunangshu, Publication: . pages cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

3. BOOKS
Postmodernism in a global perspective / by Dasgupta, Samir, Publication: . xx, 258 pages ; 22 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

4.
Kites in a hurricane : startups from cradle to fame / by Kapal, Rishi, Publication: Mumbai: Khandelwal publications, 2023 . 1 online resource. Date: 2023 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [658.1/1 KAP] (1),

5. BOOKS
दि विनिंग मॅनेजर: व्यावसायिक यशाची शाश्वत तत्वे by व्हिएरा, वाल्टर Publication: Los Angelis: SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 276 p. : , व्यवस्थापन क्षेत्रात नोकरी करून स्वतःच्या पायांवर स्थिरावण्याची मनिषा बाळगणाऱ्यांना वॉल्टर व्हिएरा यांचे ‘दि विनिंग मॅनेजर’ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरू शकेल. एक चांगला/चांगली मॅनेजर बनण्यासाठी कोणती मूल्ये आत्मसात करावी लागतात, कोणत्या बाबी शिकून घ्याव्या लागतात, कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि त्यांचा फायदा घ्यायचा असतो, याविषयीचे समग्र आणि रोचक आकलन आपल्याला या पुस्तकातून नक्कीच होऊ शकते. व्यवस्थापनामध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर वॉल्टरना तुमचा मार्गदर्शक बनवा असे विख्यात मॅनेजमेंट गुरू फिलिप कोटलर यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय. ते योग्यच आहे. व्यवस्थापन शास्त्राच्या निव्वळ सिद्धान्तापलीकडे जाऊन हे पुस्तक कॉर्पोरेट जगतातील प्रत्यक्ष घडामोडींचा, स्थितींचा धांडोळा घेते. नोकरीसाठी अर्ज करण्यापासून ते मध्यम-स्तर व्यवस्थापनापर्यंतचा काळ यात अंतर्भूत आहे. वॉल्टर व्हिएरा यांचा ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव चटपटीत आणि सोप्या भाषेत आपल्यासमोर येतो आणि सिद्धान्तापलीकडे जाऊन ‘काय करायला हवे’ याविषयी सुयोग्य मार्गदर्शन करतो. 23 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

6. BOOKS
कोण फसवतो आणि कसे ? : घोटाळे, लबाडी आणि कॉर्पोरेट विश्वाची काळोखी बाजू by बॅनर्जी, रॉबिन Publication: Los Anjelis: SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 336 p.: , सुस्थापित असे उद्योगपतीही फसवणूक का करतात? कॉर्पोरेट घोटाळे आणि लबाडीचे प्रकार नेमके होतात तरी कसे? उद्योजक त्यांनी वर्षानुवर्षे पणाला लावलेली इभ्रत पणाला का लावतात? कॉर्पोरेट जगतातील उद्भवणाऱ्या अशा घोटाळ्यांचे आणि फसवणुकींचे नेमके वर्णन ‘कोण फसवते आणि कसे?’ या रॉबिन बॅनर्जी लिखित पुस्तकात पाहायला मिळते. सहा वर्षांच्या अथक संशोधनानंतर गतकाळातील अनेक कॉर्पोरेट गुन्ह्यांचा, त्यांमागील पार्श्वभूमी आणि परिस्थितींचा लेखाजोखा आपल्यासमोर येतो. ५००हून अधिक मोठ्या कंपन्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पहिलाच विस्तृत आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. ते वाचल्यानंतर कॉर्पोरेट घोटाळ्यांच्या बाबतीत वाचक अधिक सजग, सावध होऊ शकतात. एखाद्या कंपनीचे शेअर घेण्यापूर्वी तिची पार्श्वभूमी, प्रवर्तकांचे चारित्र्य विविधांगांनी तपासून पाहू शकतात. प्रवर्तकांच्या, संचालकांच्या घोडचुकांची, लबाडीची झळ येथून पुढे तरी अल्पसंख्य समभागधारकांना, कर्मचाऱ्यांना बसणार नाही, अशी आशा हे पुस्तक वाचल्यानंतर निर्माण होते. बहुतेक प्रकरणे ताजीच असल्यामुळे वाचकांनाही सर्व संदर्भ चटकन लक्षात येतात. 23 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [364.163 BAN] (1),

7. BOOKS
कॅम्पस टू कोर्पोरेट: रोजगारक्षमता वृद्धीचा मार्ग by जोशी, गंगाधर Publication: Los Angelis: SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 252 p. : , गंगाधर जोशी कॅम्पस टू कॉर्पोरेट या पुस्तकातून ज्ञानाचे कौशल्यात रूपांतर करणे आणि त्यातून रोजगार निर्माण करणे, या गोष्टींवर नवा प्रकाशझोत टाकतात. आजच्या काळात, शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी आणि कौशल्यांच्या आधारावर नोकरी देणाऱ्या कंपन्या या दोन्हींमधील अंतर हा कदाचित सर्वांत मोठा असा भाग आहे, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या पुस्तकामध्ये वैश्विक रोजगारक्षमतेवर लक्ष केंद्रित केलेले आहे. रोजगारक्षमतेविषयीच्या समस्या इथे एकत्रितपणे समजून घेतलेल्या आहेत आणि निरंतर रोजगारक्षमता प्राप्त करण्यासाठी कौशल्ये संपादन करण्याकडे लक्ष केंद्रित करणारी व्यावहारिक पद्धत यामध्ये आहे. व्यक्तिगत कौशल्यांपासून सुरुवात करून नंतर संघटनात्मक कौशल्ये आणि अखेरीस तंत्रज्ञानाविषयीची कौशल्ये, अशी प्रगतीकारक कौशल्ये आत्मसात करण्याचा एक कार्यक्रम, हे पुस्तक सादर करते. प्रमाणपत्रे आणि व्यावसायिक संबंध या विषयांवरची प्रकरणे विशेष वेगळी आहेत, ती यासाठी की, त्यामध्ये कामकाज, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) यासारख्या अनेक क्षेत्रांची दखल घेतली आहे. 23 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

8. BOOKS
संशोधन प्रकल्प कसा करावा : याबाबतचे आवश्यक मार्गदर्शन by O'Leary, Zina Publication: New delhi : SAGE Publications India Pvt. Ltd, 2018 . 392 p. : , ‘संशोधन प्रकल्प कसा करावा याबाबतचे आवश्यक मार्गदर्शन’ हे पुस्तक संशोधनाच्या नियोजनापासून कार्यवाहीपर्यंत सर्व टप्प्यांसाठी उत्तम मार्गदर्शक ठरेल. त्यातून विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्याचे नेमके आकलन होईल. संशोधनाचे नियोजन, डेटा संकलन, विश्लेषण या महत्त्वाच्या आघाड्यांवर त्यांच्या ज्ञानात भरच पडेल. सर्वोत्तम पद्धतींवर भर देऊन प्रत्यक्ष संशोधनादरम्यान अनेक व्यवहार्य सल्ले आणि सूचना वाचकाला मिळत राहतात. ‘अनभिज्ञ ते तज्ज्ञ’ या प्रवासासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये हे पुस्तक पुरवते. प्रकल्प सुरू करण्यापासून तो लिहून काढेपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी प्रकरण सर्व शंकांचे निरसन करते. या पुस्तकाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. जसे, वर्कशीट्स प्रत्यक्ष प्रकल्पांची उदाहरणे मासिकांतील लेख पत्रिका लेख महत्त्वपूर्ण पारिभाषिक व्याख्या प्रकरण सारांश अधिक वाचनासाठी शिफारशी, शब्दसंग्रह इत्यादी. लेखिका झिना ओ’लिअरी व्यावहारिक उदाहरणांबरोबरच केस स्टडीजही पुरवतात. संशोधन प्रकल्प पूर्ण करू इच्छिणाऱ्या कोणीही विचारलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे देतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असायलाच हवे असे पाठ्यपुस्तक. 25 cm Date: 2018 Availability: No items available: In transit (1),

9. BOOKS
प्रचीन भारताचा समग्र इतिहास by शेंडे, सो. रा. Publication: Los Angelis : SAGE Publications India Pvt. Ltd., २०१८ . 229 p.: 21 cm Date: २०१८ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

10. BOOKS
संशोधन प्रस्ताव विकसित करणे by डेनिकोलो, पॅम Publication: Los Angelis: SAGE Publications India Pvt. Ltd, 2018 . 160 p. : , ‘संशोधन प्रस्ताव विकसित करणे’ हे पुस्तक काही मूलभूत प्रश्नांची उकल करते. उदा. संशोधन प्रस्ताव विकसित करण्यासाठी नेमके काय करावे? सर्वोत्तम असा यशस्वी संशोधन प्रस्ताव कसा विकसित करावा? उपलब्ध साहित्याचे परीक्षण कसे करावे? पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्यासाठी संशोधन प्रस्ताव लिहिणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. या सहजसोप्या, माहितीपर आणि रंजक पुस्तकाद्वारे डेनिकोलो आणि बेकर तुम्हाला परिणामकारक संशोधन प्रस्ताव बनवण्याविषयी मार्गदर्शन करतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रकल्पासाठी आर्थिक साह्य मिळू शकेल किंवा एखाद्या संशोधन पदवी अभ्यासक्रमात तुम्हाला स्थान मिळू शकेल. तुमचा संशोधन प्रस्ताव वाचणाऱ्यांना तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, हे जाणून घेणे सुलभ होईल. याशिवाय प्रत्यक्ष कार्यानुभव देऊन तुमच्या लिखाणातील कौशल्य उंचावण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. तंत्रजड भाषा टाळण्याचा उद्देश ठेवून हे लिहिले गेले आहे आणि विद्यार्थ्यांना जितके माहीत असायला हवे, त्याचीच चर्चा करण्यात आली आहे. 25 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

11. BOOKS
संशोधन पद्धती: नवोदितांकरिता क्रमवार मार्गदर्शक by कुमार, रणजीत Publication: Los Angelis : SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 468 p. : , सामाजिक शास्त्रांमधील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांनी संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन प्रकल्पांवर काम करण्यास सिद्ध होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे, रणजित कुमार लिखित ‘संशोधन पद्धती: नवोदितांकरिता क्रमवार मार्गदर्शक’! संशोधन किंवा संशोधन पद्धतीचा कोणताही अनुभव नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक खास लिहिले गेले आहे. सामाजिक शास्त्र विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, ज्यांना संशोधनात रस आहे, त्यांना हे पुस्तक तंत्रे आणि उदाहरणे यशस्वीरित्या पुरवते. या नवीन आवृत्तीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमधील तफावत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दोन्ही पद्धतींमधील शंकानिरसन आठ पायऱ्यांमध्ये करण्यात आले आहे. प्रचलित संख्यात्मक संशोधन पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासाबरोबरच या सुधारित आवृत्तीमध्ये गुणात्मक संशोधन पद्धतीच्या सविस्तर अभ्यासाचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्वच प्रकरणांमध्ये प्रतिसादात्मक प्रश्न या पूर्णपणे नूतन अभ्यासतंत्राचा अंतर्भाव करण्यात आला आहे. संशोधनासारखा गंभीर विषय लेखकाने सुगम आणि सुलभ पद्धतीने मांडला आहे. 25 cm. Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

12. BOOKS
केशराचा मळा: ना. सी. फडके लिखित साहित्याचा मागोवा by फडके, ना. सी. Publication: Los Angelis: SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 180 p. : , ना.सी.फडके लिखित साहित्याचा मागोवा.जुन्या पिढीतील वाचकांना ‘नासीं’च्या आठवणींना उजाळा मिळावा मिळावा आणि नव्या पिढीला ‘नासीं’च्या लेखनपैलूंची ओळख व्हावी याकरिता हे आम्हा सर्वांचे ‘केशरफुल’ 23 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

13. BOOKS
सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा by शर्मा, सिद्धार्थ Publication: Los angelis: SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 328 p. : , अनेकजण स्वप्न पाहतात, पण त्यातले मोजकेच लोक ते पुरे करण्यासाठी धडपडतात आणि आयुष्यभर त्याचा ध्यास घेतात. काही लोक आयुष्यात मोठमोठी स्वप्ने जरूर पाहतात, पण दुर्दैवाने आळशीपणा, निष्क्रियता, भीती, अपयश किंवा इतरांच्या दबावापायी ते आपली स्वप्ने जगायचे थांबवतात. ‘सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा’ हे पुस्तक पुरवते अत्यंत परिणामकारक आणि अत्याधुनिक स्ट्रॅटेजीज्, अशा व्यक्तींसाठी ज्यांना ध्यासातूनच जीवन साकारायचे आहे आणि मनासारखे जगून पैसे कमवायचे आहेत! अमाप संपत्ती आणि काठोकाठ भावनिक समाधान ही दोन्ही ध्येये वेगाने गाठायची असतील तर त्यासाठी “उत्कट ध्यासा”चा मार्ग धरावाच लागेल. आपल्या व्यावसायिक जीवनाचे व्यवस्थापन आपण कसे करावे, आर्थिक स्वातंत्र्य कसे प्राप्त करावे आणि एक परिपूर्ण आयुष्य कसे जगावे, याचा खोलवर विचार देणारे असे हे पुस्तक आहे. कामाच्या वर्तमान परिस्थितीचा आणि आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता असलेला असा हा वेध असून त्याचा लाभ सर्व वाचकांना निश्चितच मिळेल. 23 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

14. BOOKS
गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती: विद्यार्थ्यांना संशोधन-प्रक्रियेत गुंतवणे by हेस-बिबर, शार्लीन नॅगी Publication: Los Angelis : SAGE Publications India Pvt. Ltd., 2017 . 376 p. : , गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती या पुस्तकाच्या ३ऱ्या आवृत्तीचा उद्देश तोच आहे... विद्यार्थी आणि शिक्षकांना संशोधनासाठी गुणात्मक पद्धतींचे वापरात असलेले नमुने उपलब्ध करून देणे. या विषयाच्या इतर पुस्तकात आणि यात फरक हा आहे की हे पुस्तक खास प्रश्नाला कुठल्याही पद्धतीशी जोडून, केंद्रस्थानी ठेवते. संशोधनाचा विशेष प्रश्न आणि त्याचे उत्तर देण्यासाठी निवडलेली पद्धत किंवा पद्धतींचा संच यांच्यामध्ये ‘घट्ट दुवा’ असण्यावर यात जोर दिला आहे. संशोधन अभ्यास, उतारे, वैयक्तिक अनुभवाचे दाखले यांचा अंतर्भाव केल्यामुळे प्रत्येक प्रकरणात सुसंगत आणि रोचक उदाहरणे आढळतात. गुणात्मक कार्यपद्धती अभ्यासण्यासाठी विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचावेच लागेल. विद्यार्थ्यांना खरोखरच ते स्वतःहून वाचायला आवडेल. कारण उदाहरणांच्या माध्यमातून विषय समजावून घेणे त्यांना अधिक सोपे जाईल. गुणात्मक संशोधनाच्या प्रत्येक पैलूचा आढावा हे पुस्तक अतिशय प्रवाही भाषेतून घेते. बहुतेक संशोधकांना प्रत्यक्ष फील्डवर ज्या अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यांविषयी उपयुक्त माहिती पुस्तकात आहे. 25 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

15. BOOKS
देहबोली: व्यावसायिकांना मार्गदर्शन by लेविस, हेडविग Publication: Los angelis: SAGE Publications India Pvt. Ltd. 2018 . 292 p.: , सध्याच्या स्पर्धेच्या युगात देहबोलीवरील नियंत्रण हे एक अत्यावश्यक कौशल्य बनले आहे. अधिकारी वर्ग, मनोरंजन व्यावसायिक, राजकारणी, सेलेब्रिटी यांना यशोशिखरावर नेते ती त्यांची देहबोलीच! आजच्या युगात देहबोली हा तसा अगदी परिचित शब्द आहे. स्वतंत्र व्यावसायिक, नाटक आणि चित्रपट कलावंत, मैदानांवर कामगिरी करणारे खेळाडू, राजकारणी व्यक्ती, टीव्ही कार्यक्रमांचे सूत्रधार, रँपवर चालणाऱ्या मॉडेल्स, व्याख्याते, सादरकर्ते या सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग म्हणजे देहबोली. हेडविग लेविस यांचे ‘देहबोली’ हे पुस्तक त्या बहुचर्चित देहबोलीचे रहस्य उलगडून दाखवते. दहा वर्षांपूर्वी या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली, त्यावेळी तिला तडाखेबंद प्रतिसाद मिळाला होता. दरम्यानच्या काळात इंटरनेट आणि विविध माध्यमांच्या उगमानंतर देहबोलीच्या संकल्पनेतही नव्याने कुतूहल निर्माण झाले आहे. व्यवस्थापनशास्त्र, मनुष्यबळ विकास यांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनीही देहबोलीच्या अभ्यासाचा आणि सरावाचा अंतर्भाव व्यावहारिक कौशल्ये या विषयाअंतर्गत केलेला आहे. त्या दृष्टीनेही हे पुस्तक महत्त्वाचे ठरले आहे. 23 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

16. BOOKS
ओलावा by साठ्ये, श्रीराम विष्णू Publication: Los Anjelis : SAGE Publications India Pvt. Ltd., 2015 . 79 p. : , ओवा हे पुस्तक लिहिताना यातील सर्वच गोष्टी निसर्गाची विविधता, सौंदर्य, उदारता हि झाडे, फुले, पाने, वृक्षवेली यांच्या माध्यमातून माणूस आणि निसर्ग यांच्यात कुठेतरी प्रेमाचा धागा सामायिक आहे व त्या धाग्यात सर्व सृष्टी गुंफलेली आहे असे मनाला भासत राहिले. मानवाप्रमाणे पण-फुलांना, वृक्षवेलींना भावना असल्यासच पाहिजेत परंतु त्यांना त्या व्यक्त करता येत नसाव्यात किंवा त्या भावना आपणास समजून घेत नसाव्यात असे वाटते. अशा नाजूक व पर्यावरणासंबंधित व त्यांची जाणीव करून देणाऱ्या घटना या पुस्तकात आहेत. हि जाणीव असणारी अशी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. त्या जाणिवेपोटी त्या व्यक्तीने अशी काही मदत केली कि ती मदत आज मला माझी आवश्यकता होऊन राहिली आहे. 21 cm Date: 2015 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

17. BOOKS
कमला by जोशी, गीतांजली अविनाश Publication: Los Anjelis : SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 131 p. : , ना. सी. फडके आणि कमल दीक्षित हि मराठी साहित्यविश्वात गाजलेली प्रेमकहाणी. या प्रेमकहाणीची नायिका हे एक वादळी व्यक्तिमत्व. या 'कमला' चं आयुष्य शब्दबद्ध करण हे तसं आव्हानात्मकच. मात्र लेखिकेनं अत्यंत प्रांजळपणे, तटस्थ वृत्तीनं आणि संयत शब्दांमध्ये ते रेखाटलं आहे . आपल्या साहित्यिक आईवडिलांच्या आयुष्यच केलेला त्रिमितीय चित्रण मराठी वाचकांना खचितच आवडेल ययाती शंका नाही. 21 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha